LPG Gas Cylinder Saam tv
Video

सर्वसामान्यांना पुन्हा झटका; घरगुती गॅस सिलिंडर काही दिवसातच संपणार, केंद्राने घेतला मोठा निर्णय, VIDEO

LPG Gas Cylinder: सर्वसामान्यांना पुन्हा झटका बसला आहे. घरगुती गॅस सिलिंडर आता काही दिवस पुरणार आहे. कारण केंद्राने एक मोठा निर्णय घेतला आहे.

Vishal Gangurde

इराण-इस्त्रायल युद्धाचा पुन्हा एकदा सर्वसामान्यांना झटका बसला आहे. पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ झाली असताना घरगुती गॅस सिलिंडरबाबतही केंद्राने मोठा निर्णय घेतला आहे. युद्धाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने घरगुती गॅस सिलिंडरच्या वितरणात महत्त्वाचा बदल करण्याचं ठरवलं आहे. आता नागरिकांना घरगुती गॅस सिलिंडर अर्ध्याच वजनाचा मिळण्याची शक्यता आहे. घरगुती गॅस सिलिंडर हा १४.२ किलोच्या प्रमाणात नागरिकांना देण्यात येतो. मात्र, घरगुती वापराचा गॅस ८ ते १० किलोच्या प्रमाणात दिले जाण्याची शक्यता आहे. सिलिंडरमध्ये गॅस ८ ते १० किलोच्या प्रमाणात भरण्याचे आदेश गॅस कंपन्यांना देण्यात आल्याची माहिती हाती आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Viral News : मुंबईतील रेल्वे स्थानकाबाहेर अर्ध्यारात्री जोडप्याचे अश्लील चाळे; व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर कारवाईची मागणी

Maharashtra News Live Update: श्रीरामपूर येथील भोंदू अशोक आढावला 14 मे पर्यंत पोलीस कोठडी

Census 2026 : स्व-गणना पूर्ण करणारं कोकणातलं हे गाव पहिलं ठरलं

ड्रायव्हिंग लायसन्स एक्सपायर झालंय? वेळीच करा रिन्यूअल,नाहीतर येईल डोक्याला हात लावण्याची वेळ; जाणून घ्या प्रोसेस

पेट्रोल-डिझेलचे दर वाढणार, महागाईचा भडका उडणार? PM मोदींच्या विधानामागे काय आहेत आर्थिक कारणे?

SCROLL FOR NEXT