Konkan Railway Saam Tv
Video

Konkan Railway: कोकणवासियांसाठी महत्वाची बातमी, कोकण रेल्वे मार्गावर धावणार दुप्पट रेल्वेगाड्या

Railway News: कोकणात प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. कोकण रेल्वे मार्गावर लवकरच दुप्पट रेल्वेगाड्या धावणार आहेत. यामुळे कोकणवासियांचा प्रवास सुखकारक होणार आहे.

Priya More

कोकण रेल्वे एकेरी मार्गाची असल्यामुळे रेल्वेगाड्या वेळेत धावण्यात अडथळा येतोय. परिणामी प्रवास विलंबाने होतो, त्यामुळे कोकणवासीयांचा प्रवास वेगवान व्हावा, त्यांना अतिरिक्त सेवा उपलब्ध व्हावी यासाठी कोकण रेल्वे प्रशासनाने टप्पा दुहेरीकरण म्हणजेच पॅच डब्लिंग करण्यावर भर दिला आहे.

टप्प्या दुहेरीकरण झाल्यास रेल्वेगाड्यांची संख्या दुप्पट होणा आहे. त्यामुळे आता प्रवास सोयीचा आणि सुखकर होईल, असा आशावाद व्यक्त होत आहे. या कामासाठी ५,१०० कोटींचा खर्च येण्याची शक्यता आहे. दरम्यान, कोकण रेल्वे मार्गावरील ११ स्थानंकांचा विकास केला जाणार आहे. त्यासाठी सार्वजिनक बांधकाम विभागाने ९९ कोटी रुपये खर्च केले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

गणेशोत्सवाच्या तोंडावर सर्वसामान्यांना झटका! LPG सिलेंडर महागला, तुमच्या शहरात आज काय भाव?

Tuesday Horoscope: पैसा, करिअर आणि कुटुंब... या ५ राशींचं नशीब चमकणार! वाचा मंगळवारचे राशीभविष्य

अंबाजोगाईतील मॅरेथॉनपटूची राज्यभरात चर्चा; लेकीच्या शिक्षणासाठी आईची अनवाणी धाव

'समृध्दी'वरील दरोड्याचं बीड कनेक्शन; लूटमार टोळीचा मुख्य सूत्रधार गजाआड

SC-ST समाजासाठी गुड न्यूज! आता 5 लाखांपर्यंत उत्पन्न असणाऱ्यांनाही मिळणार गंभीर आजारांवरील मोफत उपचार

SCROLL FOR NEXT