eknath shinde  Saam gtv
Video

Maharashtra Politics : एकनाथ शिंदे यांना मोठा धक्का; भाच्याने केला अजित पवार गटात प्रवेश

eknath shinde news : एकनाथ शिंदे यांना मोठा धक्का बसलाय. त्यांच्या भाच्याने अजित पवार गटात प्रवेश केलाय.

Vishal Gangurde

ऐन महापालिका निवडणुकीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मोठा धक्का बसला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे भाचे आशिष माने यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. माने यांनी  मुंबई कार्याध्यक्ष सिद्धार्थ कांबळे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश केला. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा शिंदे यांच्यासाठी मोठा धक्का मानला जातोय. शिंदेंचे भाचे आशिष माने यांची चांदिवलीतून उमेदवारी निश्चित मानली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : कोर्टाने सांगूनही जंतर-मंतर परिसरातील बॅरिगेट्स पोलिसांनी काढले नाहीत

Weight Loss Food: वजन कमी करण्यासाठी काय खावं, काय टाळावं? आहारतज्ज्ञांचा सल्ला एकदा वाचा

High BP : तुमचा ब्लड प्रेशर नेहमीच वाढलेला असतो? डॉक्टरांनी सांगितलेले ३ सोपे उपाय नक्की करून पाहा

Blue Saree Designs: नवरात्रीनिमित्त महिलांसाठी निळ्या साड्यांचे खास कलेक्शन, 5 सुंदर डिझाईन्स

EPFO Pension : रिटायरमेंटनंतर मिळू शकतात दरमहा 12,500? EPS पेन्शनचे गणित आत्ताच घ्या समजून

SCROLL FOR NEXT