Tourists enjoy sitting on the steps of Bhushi Dam in Lonavala as water overflows during the monsoon weekend. Saam Tv
Video

Pune News: पुण्यात धुव्वाधार, भुशी धरण ओव्हर फ्लो, सुट्टी असल्यामुळे पर्यटकांची मोठी गर्दी, पाहा व्हिडिओ

Tourist Rush At Lonavala Bhushi Dam: पर्यटकांचे आकर्षण असलेल्या लोणावळ्यातील भुशी डॅम ओव्हर फ्लो झाला आहे. रविवारची सुट्टी असल्यामुळे पर्यटकांची मोठी गर्दी झाल्याचे दिसून येत आहे.

Omkar Sonawane

पर्यटकांचे आकर्षण असलेल्या लोणावळ्यातील भुशी डॅम ओव्हर फ्लो झाला असून पर्यटकांची मोठी गर्दी झालेली आहे. गेले दोन दिवस झाले पावसाने समाधानकारक उघडीप घेतल्यामुळे आज लोणावळा शहरामध्ये पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकांना भुशी धरणाच्या पायऱ्यावर बसून भिजण्याचा मनसोक्त आनंद घेता आला. तासंतास पर्यटक धरणाच्या पायऱ्यावरून वाहणाऱ्या पाण्यामध्ये बसून भिजण्याचा व वर्षभराचा आनंद घेत आहे. कुटुंबासह लोणावळा शहरांमध्ये फिरायला आलेल्या पर्यटकांना आजचा दिवस पर्वणीच ठरला आहे. पालखी बंदोबस्तासाठी मोठ्या प्रमाणात पुणे जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी नियुक्त करण्यात असल्यामुळे त्याचा परिणाम लोणावळा पर्यटकांच्या बंदोबस्तावर देखील जाणवला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking : नणंद देखण्या वहिनीच्या प्रेमात, घर सोडून दोघी पळाल्या; WhatsApp चॅट्समुळे सत्य आलं समोर

Obc Reservation: ओबीसी आंदोलनात नेतृत्वावरुन संघर्ष? चळवळीबाबत हाकेंची निर्वाणीची पोस्ट

Maharashtra Live News Update: नंदुरबार शहरात गेल्या एका तासभरापासून मुसळधार पाऊस

दांडिया खेळताय, सावधान ! गरबा-दांडिया खेळताना येतो हार्टअटॅक?

Maharashtra Politics: भाजपचा निवडणूकांचा मेगा प्लॅन, मुंबईत महायुती एकत्र रणांगणात उतरणार

SCROLL FOR NEXT