bhushan gavai  saam tv
Video

Bhushan Gavai: अमरावतीत जन्म, नागपुरात वकिली ते सर्वोच्च न्यायालय भूषण गवई यांचा प्रेरणादायी प्रवास|VIDEO

Supreme Court: सर्वोच्च न्यायालयातील जेष्ठ न्यायमूर्ती भूषण गवई विद्यमान सारन्यायाधीश संजीव खन्ना यांच्या निवृत्तीनंतर भारताचे 52 वे सरन्यायाधीश बनणार आहेत.

Omkar Sonawane

सर्वोच्च न्यायालयातील जेष्ठ न्यायमूर्ती भूषण गवई विद्यमान सारन्यायाधीश संजीव खन्ना यांच्या निवृत्तीनंतर भारताचे 52 वे सरन्यायाधीश बनणार आहेत. बुधवारी 14 मे रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुरमू यांच्याकडून त्यांना शपथ दिली जाणार आहे.

भूषण गवई यांचा जन्म 24 नोव्हेंबर 1960 रोजी अमरावती येथे झाला. लोकप्रिय वकील आणि सामान्य माणसांशी जिव्हाळ्याचे संबंध त्यांचे आहे. 1990 मध्ये बॅरिस्टर राजा भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली न्यायमूर्ती गवई यांनी मुंबईत वकिली पेशात काम करण्यास सुरुवात केली आणि ते नागपूरला स्थायिक झाले.

भूषण गवई हे भारतीय रिपब्लिकन पक्षाचे दिवंगत नेते, माजी आमदार, खासदार आणि बिहार,सिक्कीम व केरळ राज्यांचे राज्यपाल राहिलेल्या रा.सु. गवई आणि कमलाताई गवई यांचे पुत्र आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

एक गाडी, तीन मजली घर अन् पार्किंग चक्क गच्चीवर! बिहारचा भन्नाट व्हिडीओ व्हायरल

Maharashtra Drought Crisis: अर्ध्या महाराष्ट्रावर दुष्काळाचं संकट; 19 जिल्ह्यातील 83 तालुक्यांना फटका

Political Leaders Retro Look: PM मोदी, राहुल गांधी ते उद्धव ठाकरेंपर्यंत...; नेत्यांचे फोटो 80sचा रेट्रो, सोशल मीडियावर चर्चेला उधाण

'सरकारला जरांगे पाटलांना मारायचंय'; संजय राऊतांचा सरकारवर खळबळजनक आरोप

Maharashtra Politics: भाजप आणि शिंदेसेनेचे आमदार भिडले; महालेंनी डिवचलं, गायकवाडांनी धमकावलं

SCROLL FOR NEXT