Bhushan Gavai  saam tv
Video

CJI Bhushan Gavai: सरन्यायाधीश भूषण गवई यांचा पहिला निकाल; थेट नारायण राणेंना दिला दणका, प्रकरण काय? VIDEO

Narayan Rane: देशाचे सरन्यायाधीश म्हणून भूषण गवई यांनी शपथ घेतल्यानंतर त्यांनी पहिलाच निकाल नारायण राणे यांच्या प्रकरणावर दिला आहे.

Omkar Sonawane

भूषण गवई यांनी देशाचे 52 वे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतल्यानंतर पहिलाच निकाल देत भाजपचे खासदार आणि माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांना दणका दिला आहे. नारायण राणे यांना झटका देत सर न्यायाधीशांनी 30 वर्षांपूर्वीच्या खटल्यात महत्वाचे निर्देश दिले आहे. 1998 साली नारायण राणे हे राज्याचे महसूल मंत्री होते.

त्यावेळी त्यांनी 30 एकर जमीन बिल्डरला देण्याचा निर्णय घेतला होता. मात्र आज सरन्यायाधीश भूषण गवई यांनी नारायण राणेंना झटका देत पुन्हा ती जागा वनविभागाला देण्याचे निर्देश दिले आहे. तसेच 30 एकर जागा बिल्डरला देण्याचा निर्णय म्हणजे राजकारणी, प्रशासकीय अधिकारी खासगी बिल्डरसोबत कसे काम करतात याचं ढळढळीत उदाहरण असल्याच निर्णय देताना सरन्यायाधीश भूषण गवई यांनी म्हटले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

High Protein Risks: तुम्ही पण जास्त प्रोटीन घेता का? शरीरावर होतील हे गंभीर परिणाम

मेट्रोमध्ये महिलांचा राडा! प्रवाशांसमोरच धक्कादायक वर्तन; व्हिडिओ आला समोर

Mumbai Police: मुंबई पोलिसांना सलाम! महिलेचा समुद्रात उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसाने जिवाची पर्वा न करता वाचवलं प्राण

Maharashtra Live News Update: नंदुरबारमधील तापी नदीवरील प्रकाशा पुलाची दुरावस्था, खड्ड्यांमुळे प्रवासी हैराण

Success Story: ब्युटी विथ ब्रेन! कोणत्याही कोचिंगशिवाय दुसऱ्या प्रयत्नात UPSC क्रॅक; IAS सलोनी वर्मा आहेत तरी कोण?

SCROLL FOR NEXT