Bhosari Hit & Run Saam TV
Video

Bhosari Hit & Run: पुन्हा हिट अँड रन! भोसरीत कारचालकाने महिलेला उडवलं

पुण्यातील हिट अँड रनची आणखी एक घटना घडली आहे. यात महिला गंभीर जखमी झाली आहे.

Saam TV News

पुणे : पुण्यात काही दिवसांपूर्वी हिट अँड रनची (Hit & Run ) घटना घडली होती. आता भोसरीत अशीच एक घटना घडली आहे. कारने एका महिलेला धडक दिली असून कारचालक फरार झाला आहे. या अपघातात ही महिला जखमी झाली आहे. भोसरीच्या MIDC परिसरात एक महिला रस्ता क्रॉस करत होती. तेव्हा एका गाडीने त्यांना धडक दिली. आणि कारचालक फरार झाला. या प्रकरणी अद्याप गुन्हा दाखल झालेला नाहीये. या परिसरात ही घटना कैद झाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

BJP: भाजपला मोठा झटका! दिग्गज महिला नेत्याचा तडकाफडकी राजीनामा; राजकारणात खळबळ

Neck Darkness Removal: टॅनिंगमुळे मान काळवंडली? करून पाहा 'हा' उपाय; त्वचेला काळेपणा होईल कमी

Pancakes Recipe: रविवारी नाश्त्यासाठी बनवा मऊ आणि स्वादिष्ट पॅनकेक्स, वाचा सोपी रेसिपी

Maharashtra News Live Update: काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार गर्जना मोर्चात सहभागी होणार

Bus Accident News : घाटात भीषण अपघात! ५४ प्रवाशांना अंत्यविधीसाठी घेऊन जाणारी बस पलटली; ४ महिलांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT