Neck Darkness Removal: टॅनिंगमुळे मान काळवंडली? करून पाहा 'हा' उपाय; त्वचेला काळेपणा होईल कमी

Shruti Vilas Kadam

मान नियमित स्वच्छ करा

मानेवर धूळ, घाम आणि मृत त्वचेच्या पेशी साचल्यामुळे त्वचा काळवंडलेली दिसू शकते. त्यामुळे चेहऱ्याप्रमाणेच मानही नियमित स्वच्छ करणे महत्त्वाचे आहे.

Remove Dark Neck Naturally

हा पॅक मानेला लावा

लिंबू, शॅम्पू, ENO किंवा बेकिंग सोडा मानेवर लावा. कॉटनच्या मदतीने मानेवर हलकेच लावा. 5 मिनिटांनी साध्या पाण्याने धुवा आणि नंतर मॉइश्चरायझर लावा. त्वचेवर जळजळ झाल्यास त्वरित धुवा.

Remove Dark Neck Naturally

मॉइश्चरायझर वापरा

मान कोरडी पडल्यास त्वचा अधिक निस्तेज दिसू शकते. त्यामुळे त्वचेच्या प्रकारानुसार योग्य मॉइश्चरायझर नियमित वापरा.

Remove Dark Neck Naturally

सनस्क्रीन लावायला विसरू नका

सूर्याच्या UV किरणांमुळे टॅनिंग वाढू शकते. घराबाहेर पडताना चेहऱ्यासोबत मानेवरही योग्य SPF असलेले सनस्क्रीन लावा.

Remove Dark Neck Naturally

कोरफडीचा वापर करू शकता

कोरफडीमध्ये त्वचेला शांत करणारे गुणधर्म असतात. त्यामुळे शुद्ध अ‍ॅलोव्हेरा जेल त्वचेवर लावल्याने त्वचेला हायड्रेशन मिळण्यास मदत होऊ शकते.

Blouse Neck Designs

त्वचेला घासणे टाळा

मानेचा काळेपणा कमी करण्यासाठी वारंवार स्क्रब करणे किंवा जोरात घासणे टाळा. यामुळे त्वचेची जळजळ वाढू शकते आणि समस्या अधिक जाणवू शकते.

Neck Darkness

काळेपणा कायम राहिल्यास तज्ज्ञांचा सल्ला घ्या

मान काळवंडण्यामागे केवळ टॅनिंग किंवा घाणच कारणीभूत असेल असे नाही. काळेपणा जाड किंवा मखमली स्वरूपाचा दिसत असल्यास त्वचारोगतज्ज्ञांचा सल्ला घेणे योग्य ठरू शकते.

Neck Darkness | google

Mountain Climbers Benefits: वजन झपाट्याने कमी करायचं आहे? मग सकाळची सुरुवात माउंटेन क्लाइंबर्सने करा

Mountain Climbers Benefits | Saam Tv
येथे क्लिक करा