Villagers reveal shocking truths about fake astrologer Ashok Kharat and his controversial past. Saam Tv
Video

आता गावाकडची खरात फाइल्स उघडली! गावकऱ्यांनी सांगितले भोंदूबाबाचे एकेक हादरवणारे कारनामे

Fake Astrologer Ashok Kharat Real Story: स्वतःला ज्योतिषी म्हणवणाऱ्या अशोक खरात या भोंदूबाबाचे खरे चेहरे आता समोर येत आहेत. गावकऱ्यांनी त्याच्या फसवणुकीचे आणि जुन्या कारनाम्यांचे धक्कादायक खुलासे केले असून, गावाची बदनामी होत असल्याची भावना व्यक्त केली आहे.

Omkar Sonawane

स्वतःला जोतिषशास्त्र म्हणून घेणाऱ्या भोंदूबाबा अशोक खरातचे आता एकेक कारनामे समोर येत आहे. त्याच्या गावकऱ्यांनी या सर्व प्रकरणाची पोलखोल केली आहे. भोंदू खरातमुळे आमच्या गावाची बदनामी होते आहे असे गावकऱ्यांनी म्हटले आहे. अशोक खरात हा अंडी चोरायचा आणि अंडी चोरून कसा विकायचा ते गावकऱ्यांनी सांगितले आहे. त्याच्यामुळे आमच्या शाळेची बदनामी झाली आहे. खरेतर आमच्या शाळेचे नाव चांगल्या पद्धतीने घायला हवे होते. पण ते अशा पद्धतीने समोर येत आहे ते अत्यंत वाईट आहे. गावामध्ये त्याची ओळख कोंबडीचोर अशीच आहे. तोच त्याचा मूळ धंदा होता असे ही गावकऱ्यांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT