Bhiwandi Rada  
Video

Bhiwandi Rada : घोषणाबाजी दिल्याने राडा, भाजप आणि काँग्रेस कार्यकर्ते भिडले, पाहा व्हिडिओ

Bhiwandi Election Violence:भिवंडी महापालिका निवडणूक प्रचारादरम्यान मोठा राडा झाला आहे. वॉर्ड क्रमांक २० मध्ये भाजप आणि काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी व दगडफेक झाली.

Namdeo Kumbhar

Bhiwandi Election Rada : भिंवडीत भाजप आणि काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला. काँग्रेस कार्यकर्त्यांकडून खुर्च्या आणि दगडफेक केल्याचा आरोप करण्यात आलाय..या राड्यात 2 जण जखमी झालेत. भंडारी चौक नारपोलीमधील वॉर्ड क्रमांक 20 मध्ये भाजपा उमेदवार यशवंत टावरे आणि काँग्रेस उमेदवार जितेंद्र पाल यांचे कार्यकर्ते रस्त्यात आमने सामने आले होते. काँग्रेसची रॅली भाजप कार्यालयासमोरून जाताना जोरदार घोषणाबाजी दिल्याने राडा झाला आहे. या प्रकरणी पोलिसांनी तक्रार नोंदवली असून कारवाई करण्यात येत आहे.

भिवंडी महानगर पालिकेसाठी काँग्रेस आणि भाजपकडून जोरदार प्रचार कऱण्यात येत आहे. या प्रचारावेळी वॉर्ड क्रमांक २० मध्ये शनिवारी जोरदार राडा झाला. काँग्रेस आणि भाजपचे कार्यकर्ते भिडले. हाणामारी अन् दगडफेक झाल्याचे समोर आलेय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Rate Today : ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! सोन्याच्या दरात मोठा बदल; चांदी १०,००० रुपयांनी घसरली; वाचा आजचे ताजे दर

पोटावरची चरबी मेणासारबी वितळेल! रोज न चुकता मेथीच्या दाण्याचे पाणी प्या

Famous Actor : "मला बापाला मरताना नाही पाहायचंय..."; प्रसिद्ध अभिनेत्याच्या वडिलांची प्रकृती चिंताजनक, ढसाढसा रडतानाचा VIDEO व्हायरल

Maharashtra News Live Update: कालच्या मुसळधार पावसानंतर नाशिकला पाणीपुरवठा करणारे गंगापूर धरण ७० टक्के भरले

Train Cancelled : प्रवाशांसाठी मोठी बातमी! साईनगर शिर्डी एक्सप्रेससह ८ रेल्वे आज रद्द, नेमकं कारण काय? वाचा

SCROLL FOR NEXT