Ramdas Kadam targets Uddhav Thackeray saamt tv
Video

रामदास कदम हप्तेखोर, डान्सबारमधून पैसे कमावतात; ठाकरेंच्या नेत्याचा जोरदार हल्लाबोल, VIDEO

Maharashtra Politics : रामदास कदम हप्तेखोर असून डान्सबारमधून पैसे कमावतात, अशा शब्दात भास्कर जाधव यांनी हल्लाबोल केला. यावेळी रत्नागिरीच्याल खेडमध्ये बोलत होते.

Saam Tv

रत्नागिरीत जिल्हा परिषदाच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापलं आहे. ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी शिवसेना नेते रामदास कदम यांच्यावर जोरदार टीका केली. त्यांनी रामदास कदम यांचा हप्तेखोर असा उल्लेख केला. मी आमदार झालो मंत्री झालो, पण पावसाळ्यात नांगर धरतो. रामदास कदम यांचे पैसे घेऊ नका. हफ्याचे पैसे आहेतच, पण पत्नीच्या नावाने असलेल्या बारमध्ये बाया नाचवतो. छमछमचा पैसा उडवताना लाज वाटली नाही. प्रत्येकानं आपल्या मानात राहिलं पाहीजे, असं म्हणत भास्कर जाधव यांनी टीका केली. यावेळी त्यांनी रामदास कदम यांचा छमछमदास असा उल्लेख केला .

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

वेलकम’, ‘आशिकी’ फेम अभिनेत्याचं निधन;१५ दिवसांची झुंज अखेर संपली, मनोरंजनसृष्टीवर शोककळा

Maharashtra News Live Update: भीमाशंकर परिसरात ढगफुटीसदृश पाऊस; धबधब्यांनी धारण केलं रौद्ररूप

Friday Horoscope : अनंत चतुर्दशीदिवशी होणार गणरायाची कृपा; 'या' ५ राशींच्या आयुष्यात होणार भरभराट, वाचा आजचे राशिभविष्य

राज्यात दुष्काळ कधी जाहीर होणार? CM फडणवीसांनी तारीखच सांगितली; 2016-17च्या थकीत शेतकऱ्यांनाही कर्जमाफी

निलंबित DSPच्या घरात नोटांचं बंडल; ACB च्या ८ ठिकाणी धाडी, हाती आलं बेनामी संपत्तीचं घबाड

SCROLL FOR NEXT