Bhaskar Jadhav  Saam tv
Video

Bhaskar Jadhav : भास्कर जाधवांनी पुन्हा ब्राह्मण समाजाला डिवचलं; व्हॉट्सअॅप स्टेटसवर पेशव्यांचा इतिहास काढला, VIDEO

Bhaskar Jadhav News : आमदार भास्कर जाधवांनी पुन्हा ब्राह्मण समाजाला डिवचलं. त्यांनी पेशव्यांचा इतिहास काढला.

Vishal Gangurde

ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी पुन्हा एकदा ब्राह्मण समाजाला डिवचलं आहे. आमदार भास्कर जाधव यांनी व्हॉट्सअॅप स्टेटस ठेवत ब्राह्मण समाजाला डिवचलं. छत्रपती शिवाजी महाराज यांचं समुद्रातले आरमार पेशव्यांनी बुडवल्यचा साने गुरुजींचा व्हिडिओ व्हॉट्सअॅप स्टेटसवर ठेवला.

इंग्रज सरकारशी हात मिळवणी करत पेशव्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचे आंग्रे यांनी सांभाळून ठेवलेले आरमार पाडल्याचा दावा व्हॉट्सअॅप स्टेटसमध्ये करण्यात आलाय. पेशव्यांनी केलेलं कृत्य साने गुरुजी यांनी मांडल्याचा व्हिडिओ उद्धव गटाचे आमदार भास्कर जाधव यांचं व्हॉट्सअॅप स्टेटस व्हायरल झालं आहे. भास्कर जाधव यांच्या नव्या स्टेट्समुळे ब्राम्हण समाजाच्या विरोधातील नव्या वादाला फोडणी मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shivali Parab : सोज्वळ साज अन् निखळ हास्य, शिवाली परबचे पाहा लेटेस्ट PHOTOS

Pitru Paksha: पितृपक्षात 'या' ३ गोष्टी घरी आणू नका, अन्यथा घरात होऊ शकतात अडचणी

Maharashtra Live News Update: धुळ्यात भयंकर अपघात, दोघांचा जागीच मृत्यू, एक जखमी

Ganpati Visarjan 2025 : पुण्यात ३० तासानंतरही विसर्जन मिरवणुका सुरुच, गणेश मंडळाने डीजे लावला अन् फटाके फोडले, पोलिसांचा आदेश धाब्यावर

शरीरात प्रोटीनची कमतरता झाल्यास दिसतात 'हे' बदल

SCROLL FOR NEXT