Bhandup Railway Station update  Saam tv
Video

Bhandup Railway Station : मध्य रेल्वेवरील स्थानकावर अचानक बत्ती गुल; नेमकं काय घडलं? VIDEO

Bhandup Railway Station update : मध्य रेल्वेवरील स्थानकावर अचानक बत्ती गुल झालीये. यामुळे प्रवाशांनी टॉर्च साहाय्याने मार्ग काढला आहे.

Vishal Gangurde

मध्य रेल्वेच्या भांडुप रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्मची बत्ती गुल झाली. प्लॅटफॉर्मवरील बत्ती गुल झाल्याने प्रवासांना मोबाईल टॉर्च साहाय्याने मार्ग काढावा लागत आहे. बत्ती गुल झाल्याने संपूर्ण भांडुप स्थानकात काळोख झाला आहे. ऐन संध्याकाळच्या सुमारास प्लॅटफॉर्मला मोठ्या प्रमाणात गर्दी होते. सकाळी कामाला गेलेले नोकरदार प्रवासी परतीच्या प्रवासात असतात. त्याचवेळी प्रवाशांना अडचणीचा सामना करावा लागला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: लातूरमध्ये काँग्रेसला उतरती कळा, माजी महापौर, माजी नगरसेवकांचा भाजपात प्रवेश

Madhuri Dixit Photos : "परी हो या हो परियों की रानी..."; गुलाबी ड्रेसमध्ये 'धक धक गर्ल'चं आरस्पानी सौंदर्य

शरद पवरांच्या खासदाराने घेतली अमित शाहांची भेट, नेमकं कारण काय?

AAI Recruitment: एअरपोर्ट ऑथोरिटी ऑफ इंडियामध्ये नोकरी अन् १.१० लाख रुपये पगार; या पदांसाठी भरती सुरु; वाचा सविस्तर

Yashasvi Jaiswal: टीम इंडियाचा स्टार खेळाडू अचानक रूग्णालयात? नेमकं झालं काय?

SCROLL FOR NEXT