Bhandara Shocking News  SAAM TV
Video

Bhandara: दुर्देवी घटना! झेडपी शाळेत शॉक लागून विद्यार्थिनीचा मृत्यू

Bhandara News: भंडाऱ्यामधून एक दुर्देवी घटना समोर आली आहे. जिल्हा परिषद शाळेत शॉक लागून एका विद्यार्थिनीने जीव गमावलाय.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

भंडारा: भंडाऱ्यातील लाखांदूर तालुक्यातील पुयार येथे एक दुर्देवी घटना घडली आहे.शाळेच्या तिसऱ्याच दिवशी एका चिमुकलीचा जीव गेलाय.झेडपी शाळेमध्ये शिकणाऱ्या पहिलीच्या वर्गातील चिमुकलीचा शॉक लागल्याने मृत्यू झालाय. सकाळी दहा वाजताच्या सुमारास विद्यार्थिनी शाळेत गेली.यावेळी ती लघुसंकेला गेली असता तिच्यासोबत ही दुर्देवी घटना घडली आहे.ROच्या जिवंत विद्युत तारचा करंट तिला लागला अन् ती तिथेच बेशुद्ध पडली.विद्यार्थीनीला उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात आणले असता तेथील डॉक्टरांनी चिमुकलीला मृत घोषित केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

RR vs CSK highlights : आरआर खतरनाक! चेन्नईच्या धुरंधरांना केलं गारद, राजस्थानने दिली विजयी सलामी

Pakista: दुसऱ्यांच्या भांडणात पाकची नाचक्की, युद्ध थांबलं नाही तर हाती कटोरा घेण्याची वेळ

शानदार, जबरदस्त…! वैभव सूर्यवंशी चमकला, अवघ्या १५ चेंडूत अर्धशतक ठोकलं

Ashok Kharat: भोंदूबाबा खरातच्या मोबाईलमध्ये २५०० कोडवर्ड, हजारो VIP चे धाबे दणाणले

प्रसादाच्या गुंगीतून लैंगिक शोषण; SITच्या चौकशीत अशोक खरातचे भयंकर कारनामे उघड, VIDEO

SCROLL FOR NEXT