bhandara news  saam tv
Video

Maharashtra Politics: जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत आमदार खासदार भिडले पाहा व्हिडिओ

Bhandara District Meeting: भंडारा जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत खासदार प्रशांत पडोळे आणि पालकमंत्री संजय सावकारे यांच्यात बाचाबाची झाल्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.

Omkar Sonawane

भंडारा: आज भंडारा जिल्हा नियोजन समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला पालकमंत्री संजय सावकारे देखील उपस्थीत होते. मात्र काही विषयांना घेऊन खासदार प्रशांत पडोळे व पालकमंत्री यांच्यात विकास निधीवरून साबंधिक बाचावाची होत असताना खासदार यांच्या सोशल मीडिया चालवणाऱ्या मुलाने व्हिडिओ घेतला असल्याने पालकमंत्री संतापले व त्या मुलाचा मोबाईल हिसकावून त्याला सभागृहाबाहेर पाठवले. हा विषय आज चर्चेचा बनला असून सभागृहात देखील आमदार, खासदार व पालकमंत्र्यांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली असल्याची चर्चाही आता होऊ लागली आहे. मात्र, पालकमंत्र्यांनी हा किरकोळ विषय असल्याचा सांगितले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime : पुण्यातील प्रसिद्ध रीलस्टारवर जीवघेणा हल्ला, तिघांकडून बेदम मारहाण; शहरात खळबळ

Hafiz Saeed: मुंबई हल्ल्याच्या मास्टर माईंड हाफिसला भारताच्या ताब्यात देणार पाकिस्तान; प्रत्यार्पणासाठी ठेवली मोठी अट

Dry Fruits: पावसाळ्यात ड्राय फ्रुट्स साठवण्यासाठी वापरा 'या' सिंपल टिप्स

Sunday Horoscope : आषाढी एकादशीला होणार विष्णूची कृपा; 'या' राशींच्या लोकांवर धनाचा वर्षाव होणार

Ind vs Eng Live, 2nd Test: अबब! इंग्लंडच्या संघासमोर ६०० पेक्षा जास्त धावांचं आव्हान; टीम इंडियाकडून डाव घोषित

SCROLL FOR NEXT