Bhandara farmers inspect their paddy fields destroyed by the Tudtuda disease after heavy rainfall. Saam Tv
Video

Tudtuda Disease: भंडारा जिल्ह्यात तुडतुडा रोगानं भातपीक फस्त....भातपीक नष्ट झाल्यानं शेतकरी चिंताग्रस्त...|VIDEO

Farmers In Bhandara Face Crop Loss: भंडारा जिल्ह्यात तुडतुडा रोगामुळे शेकडो हेक्टरमधील भातपीक नष्ट झाले आहे. अतिवृष्टीनंतर आता या रोगाच्या प्रादुर्भावामुळे शेतकरी हतबल झाले असून, औषध फवारणी करूनही पीक वाचवण्यात अपयश आले आहे.

Omkar Sonawane

भंडारा जिल्ह्यात शेतकरी यावर्षी अस्मानी आणि नैसर्गिक संकटात सापडलाय. अतिवृष्टीने हजारो हेक्टरमधील कापणीयोग्य भातपीक वादळीवाऱ्यासह आलेल्या पावसात जमीनदोस्त झालं. त्यानंतरं आता तुडतुडा रोगाचा प्रादुर्भाव झाला असून शेकडो हेक्टरमधील भातपीक हा रोग फस्त करीत आहेत. महागडी औषध फवारणी केल्यानंतरही भातपीक वाचविण्यात शेतकरी यशस्वी ठरताना दिसत नाही. त्यामुळं अगोदर अतिवृष्टी आणि आता तुडतुडा रोगाच्या प्रादुर्भानं भंडारा जिल्ह्यातील शेतकरी अस्मानी आणि नैसर्गिक संकटात सापडला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Malavya Rajyog: 2 नोव्हेंबरपासून मालव्य राजयोग 'या' राशींना करणार मालामाल; चारही दिशांनी घरात येणार पैसा

Tirgrahi Yog: 100 वर्षांनी मंगळाच्या राशीमध्ये बनणार पावरफुल त्रिग्रही योग; 'या' 3 राशींवर बरसणार छप्परफाड पैसा

Bacchu Kadu: बच्चू कडूंचा महाएल्गार मोर्चा, नागपूरात चक्काजाम, प्रकाश आंबेडकरांचा खोचक टोला

Eknath Khadse: एकनाथ खडसेंच्या घरावर दरोडा, जळगावच्या घरातून सोनं, रोकड लंपास

IND VS AUS: एकमेव 'या' भारतीय फलंदाजाने टी-२० क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियाला धुतलं, ठोकलं दमदार शतक

SCROLL FOR NEXT