Bhandara Boat Accident Saam Tv News
Video

Bhandara Boat Accident: पत्रकारांना घेऊन जाणारी बोट उलटली!

Bhandara Boat Accident: भंडारा मधील वैनगंगा नदीवर मिडीयाला घेऊन जाणारी बोट तुटलीये.

Rachana Bhondave

Bhandara Boat Accident: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आज भंडाऱ्यात जलपर्यटन प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचं भूमिपूजन पार पडतंय. याठिकाणी एक मोठी घटना घडलीये. भंडारा मधील वैनगंगा नदीवर मिडीयाला घेऊन जाणारी बोट तुटलीये. त्यामुळे सगळीकडे धावपळ सुरू झालीये. अखेर बचाव पथक वेळेवर पोहचल्याने मोठा अनर्थ टळला असल्याची माहिती आहे. याशिवाय इथे अजून एक घटना घडलीये भंडारा मुख्यमंत्री यांच्या कार्यक्रमात गोसेखुर्द प्रकल्प बाधित दोन इसमांनी कार्यक्रम स्थळी गोंधळ घातला. मुख्यमंत्री मुर्दाबाद, असे नारे लावले. गोसेखुर्द बाधित लोकांचे पुनर्वसनाचे प्रश्न अजूनही सुटले नाही. त्यासाठी नागरिकांनी मुख्यमंत्री यांचा निषेध करत नारे लावले आहे. गोंधळ घालणाऱ्या इसमाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: कळंबा कारागृहात कैद्यांकडून अधिकाऱ्याला मारहाण

महापालिकेच्या महासभेत हाय व्होल्टेज ड्रामा! भाजप-सेनेत शाब्दिक चकमक; भाजप नगरसेवकाचं निलंबन

Santosh Pandit: युट्युबर संतोष पंडित यांना जामीन मंजूर, १५ दिवसांनंतर जेलबाहेर

Cranberries Benefits : वजन कमी करण्यापासून ते हृदयाच्या आरोग्यापर्यंत, 'हे' एक लाल फळ ठरेल हेल्थ चेंजर

Dombivli Crime : डोंबिवलीत धक्कादायक घटना, 4 वर्षीय बालिकेवर लैंगिक अत्याचार; शेजारी राहणाऱ्या ८५ वर्षीय नराधमाला अटक

SCROLL FOR NEXT