Tukaram Maharaj Palkhi Sohala saam tv
Video

Ashadh Wari: गोड तुझें रूप गोड तुझें नाम! देहूमध्ये वारकऱ्यांनी लुटला फुगडीचा आनंद|VIDEO

Tukaram Maharaj Palkhi Sohala 2025: देहू नगरीत संत तुकाराम महाराजांच्या पालखी प्रस्थानासाठी उत्साहाचे वातावरण आहे. इंद्रायणी स्नान, भजन आणि फुगडीच्या माध्यमातून वारकऱ्यांनी आनंद लुटला.

Omkar Sonawane

देहू नगरीतून संत तुकोबांच्या पालखीचं प्रस्थान होत आहे. त्यासाठी जय्यत तयारी करण्यात आली असून सकाळपासून दर्शन रांगेत भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळते आहे. विठू नामाचा जयघोष आणि भजन म्हणत वारकरी दर्शन रांगेत सहभागी झाले.

देहू नगरीत तुकोबांच्या पालखी प्रस्थान सोहळ्याची लगबग सुरु असून वारकऱ्यांमध्ये आनंद आणि उत्साहाचं वातावरण आहे. भजन आणि विठुरायाच्या जयघोषात वारकऱ्यांनी फुगडी खेळत आनंद लुटला. मोठं गोल रिंगण करत ही फुगडी खेळताना वारकरी दिसले. तसेच यावेळी वारकऱ्यांनी इंद्रायणी काठी स्नान देखील केले. इंद्रायणी तीरावर कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून आपत्ती व्यवस्थापनेच्या दोन टीम तैनात करण्यात आल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mukkam Post Pandharpur: श्रद्धा आणि आत्मशोधाचा भावस्पर्शी प्रवास उलगडणार; 'मुक्काम पोस्ट पंढरपूर' लवकरच रंगभूमीवर

साखर की पिठीसाखर? आरोग्यासाठी काय सर्वाधिक फायदेशीर, जाणून घ्या

Maharashtra News Live Update: मेळघाटात धक्कादायक प्रकार; दफन केल्यानंतर 23 दिवसांनी मृतदेह काढला बाहेर

Black Tea Benefits: महिनाभर रोज एक कप कोरा चहा प्यायल्याने शरीरावर काय परिणाम होतो?

Black spots on onion: कांद्यावरील काळे डाग ठरू शकतात धोक्याची घंटा; खाण्यापूर्वी या गोष्टी तपासा

SCROLL FOR NEXT