Top Headlines @ 7PM SaamTv
Video

Top Headlines @ 7 PM : 'मकोका'चे आरोपी एकत्र असल्याचा व्हिडिओ; लाडकी बहीणमुळे निराधारांच्या अनुदानाला खोडा..वाचा ७ च्या टॉप हेडलाइन्स

Top Headings : पालकमंत्रिपदावरुन महायुतीत वाद टोकाला. एक रुपयात मिळणारा पीकविमा बंद करण्याची शिफारस. अभिनेता सैफ अली खान याला ६ दिवसांनी डिस्चार्ज... इतर महत्वाच्या घडामोडी वाचा सविस्तर

Saam Tv

- बीडचे मकोका लावलेले सगळे आरोपी एकत्र फिरत असल्याचा सीसीटीव्ही फुटेज व्हिडिओ सामच्या हाती. आवादा कंपनीकडे खंडणी मागितली त्या दिवशीचाच व्हिडिओ असल्याचं समोर. देशमुख हत्या प्रकरणाचं कराड कनेक्शन समोर येण्याची शक्यता.

- पालकमंत्रिपदावरुन महायुतीत वाद टोकाला. नाशिकसाठी भाजप आग्रही, महाजनच पालकमंत्री राहण्याची माहिती तर नाराज गोगावले आज एकनाथ शिंदेंना भेटणार.

- एक रुपयात मिळणारा पीकविमा बंद करा, बोगस अर्ज, गैरव्यवहारांमुळे कृषी समितीची शिफारस. महायुती सरकारच्या निर्णयाकडे लक्ष.

- लाडकी बहीणमुळे निराधारांच्या अनुदानाला खोडा. नोव्हेंबरपासून निराधार आणि श्रावण बाळ योजनेच्या रकमेची प्रतीक्षा.

- पुण्यात गुईलेन बॅरे सिंड्रोमचे २२ संशयित रुग्ण. महापालिका अलर्ट मोडवर, आजारामुळे पॅरालिसिस होण्याचाही धोका.

- अभिनेता सैफ अली खान याला ६ दिवसांनी लीलावती रुग्णालयातून डिस्चार्ज. डॉक्टरांकडून बेडरेस्ट करण्याचा सल्ला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Banarasi Saree Tips : बनारसी आणि सिल्क साडी घरच्या घरी ड्राय क्लीन कसं कराल? जाणून घ्या 7 सोप्या टिप्स

Rava Kesari Recipe: गुढीपाडव्याला पाहुणे येणार असतील तर नक्की बनवा रवा केसरी, आत्ताच नोट करा पांरपारिक रेसिपी

वार्षिक गुन्ह्याच्या तपासणीला सेलिब्रिटी सारखा तामझाम, पुणे पोलिस आयुक्तांच्या स्वागताला "रेड कार्पेट"

Sanju Samson: संजूला लागली लॉटरी! संजू सॅमसन होणार टी-20 टीम इंडियाचा कर्णधार ?

कोरोनातल्या लॉकडाऊनसारखी परिस्थिती निर्माण होणार? उद्योजकांनी व्यक्ती केली भीती, पाहा व्हिडिओ

SCROLL FOR NEXT