Parli Shri Vaijnath Temple Saam TV news
Video

Beed : परळीत संतापजनक घटना, वैद्यनाथ मंदिराच्या परिसरात मांसाहारी अन्न शिजवलं | VIDEO

Parli Shri Vaijnath Temple : परळीतील वैद्यनाथ मंदिर परिसरात बांधकाम कामगारांनी मांसाहारी अन्न शिजवल्याचा प्रकार उघडकीस. भाविकांचा संताप, व्हिडिओ व्हायरल. प्रशासनाकडून कारवाईची मागणी.

Namdeo Kumbhar

Beed parali News : बीडच्या परळीमध्ये संतापजनक प्रकार समोर आला आहे. वैद्यनाथ मंदिराच्या परिसरातच मांसाहारी अन्न शिजवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बांधकामासाठी मुक्कामी असलेल्या कामगारांनी मांसाहारी अन्न शिजवल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. या घटनेनंतर भाविकांमधून संताप व्यक्त केला जातोय.

परळी येथील प्रभू वैद्यनाथ मंदिर परिसरात विकास कामे सुरू आहेत. या ठिकाणी बांधकामावर असलेल्या कामगारांनी याच परिसरात मांसाहारी जेवण बनवले असल्याचे समोर आले.. या परिसरातील काही भाविकांना हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी त्या ठिकाणी जात याचा व्हिडिओ देखील चित्रित केला, असून आता हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर संताप व्यक्त केला जात आहे. या प्रकरणात कारवाई करावी व यापुढे असे प्रकार होणार नाहीत अशी दक्षता घेण्याची मागणी आता भाविकांमधून केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Prolonged sitting: तासन्‌तास एकाच जागी बसून राहता? सावधान! कॅन्सरमुळे मृत्यूचा धोका वाढत असल्याचा संशोधनातून धक्कादायक खुलासा

Gold Rate Today: सोन्याच्या दरात सर्वात मोठी घसरण, १ तोळ्यासाठी किती मोजावे लागणार? वाचा 18k- 22k आणि 24kचे दर

Chanakya Niti: कमी वेळेत श्रीमंत कसं बनाल? आचार्य चाणक्यांनी सांगितलाय मार्ग

Bribe Case : कोकणात खळबळ! बड्या अधिकाऱ्याने NOC साठी मागितली खड्याची अंगठी; असा अडकला ACB च्या जाळ्यात

Kidney Damage : किडनी खराब होण्याआधी डोळे देतात 'हे' ५ संकेत, दुर्लक्ष करू नका नाहीतर...

SCROLL FOR NEXT