Beed News: मराठा-ओबीसी आरक्षणाचा मुद्दा पेटला, बीडमध्ये ओबीसी कार्यकर्ते आक्रमक Saam TV
Video

Beed News: मराठा-ओबीसी आरक्षणाचा मुद्दा पेटला, बीडमध्ये ओबीसी कार्यकर्ते आक्रमक

Beed Obc Reservation Video: ओबीसी आरक्षणाच्या संरक्षणासाठी ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांच उपोषण सुरु आहे. अशातच बीड लातूर महामार्गावर ओबीसी समाजाकडून टायर जाळून रास्ता रोको करण्यात येत आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

बीड: ओबीसी आरक्षणाच्या संरक्षणासाठी ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांच उपोषण सुरु आहे. मराठा ओबीसी आरक्षणाचा मुद्दा पेट घेत आहे अशातच आता आरक्षणाच्या मुद्द्यावरुन ओबीसी समाज आक्रमक झाला आहे. बीड लातूर महामार्गावर ओबीसी समाजाकडून टायर जाळून रास्ता रोको करण्यात येत आहे. सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करत ठ्ठीय्या आंदोलन करण्यात येत आहे. लक्ष्मण हाके यांच्या समर्थनार्थ ओबीसी कार्यकर्त्यांकडून आंदोलन करण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

माझ्या नादाला लागू नको! राष्ट्रवादीच्या आमदाराचा पक्ष प्रवक्त्याला इशारा; अजित पवार गटातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर

School Timing: कोकणातील 'या' जिल्ह्यातील शाळांच्या वेळेत होणार बदल? शिक्षणमंत्र्यांना माजी आमदाराचं पत्र

टीम इंडियाला मिळाला नवा कर्णधार! स्मृती मंधानाकडं महिला क्रिकेट संघाचं नेतृत्व

Pitru Paksha Tv - Mobile Shopping: पितृपक्षात नवीन टिव्ही, मोबाईल फोन खरेदी करावा की नाही?

Ind vs NZ T20 Series : भारतीय संघाची घोषणा; 'पब्लिक डीमांड' खेळाडूचं 4 वर्षांनी जोरदार कमबॅक, पण महारथी संघाबाहेर

SCROLL FOR NEXT