beed crime saam tv
Video

Baban Gite: अंदर मारना, या मरना सबकुछ माफ है! वाल्मीक कराडला मारहाणीनंतर बबन गीतेची पोस्ट वायरल, VIDEO

Beed Crime: बीडमधील गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे, अशातच आज एका नव्या गुंडाचे नाव समोर आले आहे.

Omkar Sonawane

बीड जिल्हा कारागृहामध्ये आज वाल्मीक कराड आणि महादेव गीते यांच्यामध्ये मोठा वाद होऊन एकमेकांना मारहाण घडल्याची घटना घडली. यानंतर गीते गँगचा मास्टरमाइंड बबन गीते याने फेसबुक वर एक पोस्ट केली. ती सध्या चर्चेचा विषय बनली आहे त्यांनी पोस्ट करत म्हटले की, 'अंदर मारना या मरना सब कुछ माफ है' या पोस्ट नंतर अनेक चर्चांना उधाण आलं यावरच भाजपचे आमदार सुरेश धस यांनी प्रतिक्रिया दिली. वाल्मीक कराड विरुद्ध बबन गीते अशा परळीतल्या टोळी युद्धाचा हा परिणाम आहे. वाल्मीक कराड आधी म्हणायचे की याला संपवल्याशिवाय मी चप्पल घालणार नाही, तर गीते म्हणायचे की कराडला संपवल्याशिवाय मी दाढी करणार नाही. कारागृहातील सुरक्षा आणि बीड पोलीस यावर चारच तासांचा सिनेमा निघेल मी तिथे जाऊन पोलिसांशी बोलून जास्त माहिती देतो असे सुरेश धस यांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT