Shreya Maskar
भास्करगड नाशिक जिल्ह्यातील एक डोंगरी किल्ला आहे.
भास्करगड बसगड म्हणूनही ओळखले जातो.
भास्करगड त्र्यंबक डोंगररांगेत असून हरिहर किल्ल्याजवळ आहे.
भास्करगड किल्ला ट्रेकिंग आणि गिर्यारोहणासाठी लोकप्रिय ठिकाण आहे.
भास्करगड किल्ल्यावर हनुमानाचे एक छोटेसे मंदिर आहे.
भास्करगड प्राचीन बांधकामाचा उत्तम नमुना आहे.
भास्करगडच्या जवळच इगतपुरी हे एक सुंदर हिल स्टेशन आहे.
पावसाळ्यात जोडीदारासोबत येथे एक ट्रिप प्लान करा.