Shreya Maskar
मुंबईजवळ कोथळीगड नावाचा ऐतिहासिक किल्ला वसलेला आहे.
कोथळीगड किल्ल्याला 'पेठचा किल्ला' म्हणूनही ओळखले जाते.
कोथळीगड किल्ला एका सुळक्यावर उभा आहे.
रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात कोथळीगड वसलेला आहे.
कोथळीगड किल्ल्याला जाण्यासाठी नेरळ हे सर्वात जवळचे स्टेशन आहे.
साधा, सिंपल ट्रेकिंग करायचे असेल तर कोथळीगड किल्ल्याला भेट द्या.
कोथळीगड किल्ल्यावर मोठी गुहा असून येथे सुंदर कोरीव काम पाहायला मिळते.