Shreya Maskar
पावसाळ्यात मुंबईजवळील पळसदरी धबधब्याचे सौंदर्य खुलून येते.
पळसदरी धबधबा कर्जतमध्ये वसलेला आहे.
पळसदरी धबधब्याला जाण्यासाठी कर्जत रेल्वे स्थानकाजवळचे आहे.
पळसदरी किल्ला ट्रेकिंगसाठी बेस्ट लोकेशन आहे.
पळसदरी धबधब्याच्या जवळ पळसदरी धरण देखील आहे.
पावसाळ्यात आणि हिवाळ्यात पळसदरी धबधब्याला आवर्जून भेट द्या.
पळसदरी धबधब्याखाली चिंब भिजत तुम्ही भन्नाट फोटोशूट करा.
वन डे पिकनिकसाठी पळसदरी धबधबा बेस्ट लोकेशन आहे.