Malshej Ghat : माळशेज घाटापासून हाकेच्या अंतरावर लपलाय पांढराशुभ्र धबधबा, पर्यटकांनो पावसाळी सुट्टीचा आनंद लुटा

Shreya Maskar

पावसाळा

पावसाळ्यात पर्यटक धबधब्यांकडे धाव घेतात. धबधब्यांखाली मनसोक्त भिजतात.

Monsoon | yandex

काळू धबधबा

माळशेज घाटाजवळ सुंदर काळू धबधबा वसलेला आहे.

Waterfall | yandex

कुठे आहे?

काळू धबधबा करंजाळे गावाजवळ आहे.

Waterfall | yandex

गॉड व्हॅली

काळू धबधबा 'गॉड व्हॅली' म्हणूनही ओळखला जातो.

Waterfall | yandex

फिरण्याची ठिकाणे

काळू धबधब्याजवळ माळशेज घाट, नाणेघाट आणि हरिश्चंद्रड ही निसर्गरम्य ठिकाणे आहेत.

Malshej Ghat | yandex

ट्रेकिंग

काळू धबधबा ट्रेकिंगसाठी देखील एक उत्तम ठिकाण आहे.

Trekking | yandex

कधी भेट द्यावी?

पावसाळ्यात आणि हिवाळ्यात काळू धबधब्याला भेट द्या.

Waterfall | yandex

फोटोशूट

धबधब्याखाली चिंब भिजत तुम्ही भन्नाट फोटोशूटचा आनंद घेऊ शकता.

Waterfall | yandex

NEXT : मुंबईपासून हाकेच्या अंतरावर वसलंय ऐतिहासिक ठिकाण, सुट्टीत करा 'घोसाळगड'ची सफर

Ghosalgad Fort | saam tv
येथे क्लिक करा...