Shreya Maskar
महाराष्ट्राला मोठा ऐतिहासिक वारसा लाभला आहे. अनेक किल्ल्यांमध्ये इतिहास लपलेला आहे.
रायगड जिल्ह्यात घोसाळगड वसलेला आहे.
रोहा हे घोसाळगड जवळील शहर आहे.
घोसाळगड वीरगड या नावाने देखील ओळखला जातो.
घोसाळगड किल्ल्याजवळ रोहा, मुरुड आणि रायगड ही जवळची गावे आहेत.
घोसाळगड व्यापाराच्या दृष्टीने बांधला गेला होता.
वन डे ट्रिपसाठी घोसाळगडला लहानमुलांसोबत आवर्जून भेट दया.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही. वरील माहितीला विकिपीडियाचा संदर्भ आहे.