Shreya Maskar
सिंधुदुर्ग जिल्ह्यात आचरा बीच वसलेला आहे.
आचरा बीच सुंदर आणि शांत समुद्रकिनारा आहे.
आचरा बीच मालवण जवळील बीच आहे.
आचरा बीचवर पांढऱ्या रंगाची वाळू पाहायला मिळते.
सूर्योदय आणि सूर्यास्ताचा सुंदर नजारा येथे पाहायला मिळतो.
आचरा बीचवर तुम्ही जलक्रीडांचा मनसोक्त आनंद घेऊ शकता.
आचरा बीचजवळ राहण्यासाठी हॉटेल्स आणि रिसॉर्ट्सची उत्तम सोय उपलब्ध आहेत.
ऑक्टोबर ते फेब्रुवारीच्या काळात आचरा समुद्रकिनाऱ्यावर डॉल्फिन दिसतात. असे बोले जाते.