Top Headlines @ 10AM SaamTv
Video

Top Headlines @10 AM : बीडमधल्या ११ सरपंच आणि ४०२ सदस्यांचं पद रद्द, ५० हजार शिक्षक पगारवाढीच्या प्रतीक्षेत.. वाचा टॉप हेडलाइन्स

Top Headline News : राज्यात विकासकामांची ८९ हजार कोटीची बिलं थकली, राज्यात उन्हाचा तडाखा वाढणार, कमाल तापमानात २ ते ३ अंशांनी वाढ होणार, विकासकामांची ८९ हजार कोटीची बिलं थकली.. इतर महत्वाच्या घडामोडी वाचा सविस्तर

Saam Tv

- EVM ऐवजी मतपत्रिकेवर निवडणुका घ्या, सांगलीच्या बहे ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेचा ठराव.

- बीड जिल्ह्यातल्या ११ सरपंच आणि ४०२ सदस्यांचं पद रद्द, जातवैधता प्रमाणपत्र सादर न केल्यानं जिल्हाधिकाऱ्यांची कारवाई.

- बीड पोलीस अधीक्षक अॅक्शन मोडवर. दारू, गुटखा, जुगार, वाळू माफियांवर ६७१ गुन्हे दाखल, ३ कोटी २५ लाखांचा मुद्देमालही जप्त.

- राज्यात विकासकामांची ८९ हजार कोटीची बिलं थकली. ४ लाख कंत्राटदारांचा ५ फेब्रुवारीपासून काम बंदचा ईशारा.

- राज्यात ५० हजार शिक्षक पगारवाढीच्या प्रतीक्षेत. तिजोरीत खडखडाट असल्यानं १ हजार १०० कोटींच्या निधीसाठी प्रस्तावच नाही.

- राज्यात उन्हाचा तडाखा वाढणार, कमाल तापमानात २ ते ३ अंशांनी वाढ होणार.

- इंग्लंड विरुद्धच्या पाचव्या टी-२० सामन्यात टीम इंडियाचा १५० धावांनी दणदणीत विजय. मालिका ४-१ नं जिंकली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT