Siddhi Hande
मराठमोळी अभिनेत्री सखी गोखले नेहमीच आपल्या अभिनयाने आणि हटके अंदाजाने प्रेक्षकांची मने जिंकत असते.
सखी गोखले ही अनेक मालिका, चित्रपट आणि नाटकांमध्ये काम केले आहे.
सखी गोखले ही सध्या वरवरचे वधूवर या नाटकातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
सखी गोखले ज्येष्ठ अभिनेत्री शुभांगी गोखले यांची लेक आहे.
सखीने नुकतेच मोरपंखी कलरच्या साडीत सुंदर फोटोशूट केले आहे.
सखीने छान काठपदर साडी नेसली आहे. त्यावर मॅचिंग ब्लाउज घातला आहे.
सखी गोखलेने छान केस मोकळे सोडले आहे. त्यात छान पिवळ्या रंगाच्या गुलाबाची फुले माळली आहेत.
सखीने गळ्यात छान ऑक्साइड ज्वेलरी घातली आहे. सखी या सिंपल लूकमध्ये खूपच सुंदर दिसत आहे.