Accused Vijay Pawar and Prashant Khatokar were granted bail by the Beed Court in the coaching class sexual harassment case involving two minor girls. Saam Tv
Video

Beed News: बीडमधील बहुचर्चित लैंगिक छळ प्रकरणातील आरोपींना न्यायालयाकडून जामीन मंजूर|VIDEO

Vijay Pawar Prashant Khatokar Coaching Class Case: बीडमधील उमा किरण कोचिंग क्लासमध्ये दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक छळ केल्याप्रकरणी आरोपी विजय पवार आणि प्रशांत खाटोकर यांना बीड न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. या प्रकरणाने पालकांमध्ये चिंता निर्माण केली आहे.

Omkar Sonawane

योगेश काशीद, साम टीव्ही

बीड: बहुचर्चित प्रकरण खाजगी कोचिंग क्लासेस अल्पवयीन लैंगिक छळ प्रकरणातील आरोपी विजय पवार आणि आरोपी प्रशांत खाटोकरला बीड न्यायालयाकडून जामीन मंजूर करण्यात आला आहे. बीड शहरातील खाजगी कोचिंग क्लासेस उमा किरणमध्ये दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक छळ केल्याच्या तक्रारीवरून बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात पक्ष अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. आरोपी विजय पवार आणि आरोपी प्रशांत खाटोकर विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दोन्ही आरोपींना बीड न्यायालयाकडून आज जामीन मंजूर करण्यात आले असून आरोपींच्या बाजूने बाळासाहेब कोल्हे यांनी काम पाहिले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Yogesh Kadam : आधी पुण्यातील गुन्हेगारीचा आलेख वाचला; नंतर गृहराज्यमंत्र्यांनी गुन्हे रोखण्याचा सरकारचा 'राणबाण उपाय'च सांगितला

Akola Shocking : दिवसभर ५ वर्षांचा चिमुकला बेपत्ता, नंतर सांडपाण्याकडे लक्ष गेलं; दृश्य पाहून कुटुंब हादरलं

Raj Thackeray : महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री हिंदीसाठी का भांडतोय? राज ठाकरेंचा थेट सवाल

Raj Thackeray : 'मुंबईतल्या समुद्रात डुबे डुबे के मारेंगे'; राज ठाकरेंची भाजप खासदार निशिकांत दुबेंना वार्निंग

Ganapati Special Trains : चाकरमान्यांसाठी आनंदाची बातमी, गणेशोत्सवानिमित्ताने मध्य रेल्वे चालवणार २५० विशेष गाड्या

SCROLL FOR NEXT