Beed Accident News Saam Tv
Video

Beed Accident News | बीड-अहमदनगर महामार्गावर भीषण अपघात!

बीड-अहमदनगर महामार्गावर काळजाचा थरकाप उडणवारा एक अपघात सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. या अपघातात कारचा अक्षरश: चक्काचूर झाला आहे.चालकाचे नियंत्रण सुटल्याने ही घटना घडली.

Saam TV News

Beed News | बीड-अहमदनगर महामार्गावर काळजाचा थरकाप उडणवारा एक अपघात सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. या अपघातात कारचा अक्षरश: चक्काचूर झाला आहे.चालकाचे नियंत्रण सुटल्याने ही घटना घडली.भरधाव कारचालकाचे नियंत्रण सुटले आणि कार थेट शेतात पलटली.या दुर्देवी घटनेत एकाचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती समोर येतेय.बीड-अहमदनगर महामार्गावर दुर्देवी घटना घडला आहे.या घटनेचा थरारक व्हिडीओ समोर आलाय.यामध्ये कार भरधाव वेगाने येऊन पलटल्याचं दिसून आले.काळजाचा थरकाप उडवणारी ही दृश्य या व्हिडीओत पहायला मिळाली.कार चालकाच्या निष्काळजीपणामुळे हा भीषण अपघात बीड-अहमदनगर महामार्गावर घडलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vangyachi Chatni Recipe : गरमागरम भाकरी अन् वांग्याची झणझणीत चटणी, चव इतकी भन्नाट की विचारू नका!

Maharashtra News Live Update: आंबेगावच्या पोषण आहारावर ग्रामस्थांचा आक्षेप; काळवाडीत धान्याचे सॅम्पल घेऊन तपासणी सुरू

Perfume Tips: महागडा परफ्यूम लावूनही काही वेळात सुगंध गायब होतोय? 'या' चुका टाळा, फ्रॅग्रन्स राहील दिवसभर!

Saturday Horoscope : मेहनीचं फळ मिळेल, ५ राशींचे भाग्य चमकणार; वाचा शनिवारचे राशीभविष्य

माजी मुख्यमंत्र्यांसह ४४ नेत्यांना मिळणार बुलेटप्रूफ जॅकेट्स; सरकारचा मोठा निर्णय, काय आहे कारण?

SCROLL FOR NEXT