Manoj Jarange 
Video

Manoj Jarange : जरांगेंच्या बैठकीत अचानक मधमाशांचा हल्ला, गोंधळाचं वातावरण

मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या जालना येथील बैठकीदरम्यान अचानक मधमाशांनी हल्ला केला. या घटनेमुळे काही वेळासाठी बैठकीत गोंधळ उडाला. समन्वयकांनी जरांगे यांना तातडीने बाहेर काढलं. या घटनेचे व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहेत.

Namdeo Kumbhar

Manoj Jarange Bee Attack jalna News : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या बैठकीत अचानक मधमाशांना हल्ला केल्याची घटना आज घडली. आज दुपारी अंतरवाली सराटीमध्ये मनोज जरांगे पाटील यांनी बैठक बोलवली होती. बैठक सुरु होती, त्यावेळी अचानक मधमाशांनी हल्ला केला. त्यामुळे काही वेळासाठी बैठकीत गोंधळाचं वातावरण झाले होते. याबाबतचे व्हिडिओ समोर आले आहे. या बैठकीत आलेल्या अनेकांना मधमाशांचा चावा घेतल्याचेही समोर आले आहे.

मनोज जरांगेंना तात्काळ समन्वयकांनी बाहेर काढले. बैठकीच्या ठिकाणी गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.

मराठवाड्यातील निवडक समन्वयकांची बैठक त्यांनी बोलावली होती, आज त्यांच्याशी चर्चा करणार होते. पण या बैठकीत काही वेळासाठी मधमाशांनी हल्ला केल्यामुळे गोंधळ उडाला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पुण्यात पीएचडी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला आमदार रोहित पवारांचा पाठिंबा

भाजप नेत्याचा भाऊ रक्ताच्या थारोळ्यात, डोक्यात गोळी लागली अन् बाजूला पिस्तूल; नेमकं काय घडलं?

Video : तिरुपती मंदिरात १०० कोटींच्या चोरी प्रकरणात खळबळजनक खुलासा, CCTV फुटेजमध्ये चोरी करताना दिसला अधिकारी

IND vs PAK: भारतविरुद्ध पाकिस्तान हायव्होटेज सामन्याचा पुन्हा थरार रंगणार; कुठे फ्रीमध्ये पाहाल सामना?

Maharashtra Politics: शिवतीर्थावर ठाकरे-राणेंची भेट, राजकीय चर्चांना उधाण, दोघांमध्ये नेमकं काय बोलणं झालं?VIDEO

SCROLL FOR NEXT