Rajendra Raut News SaamTv
Video

Rajendra Raut : राऊत भाजपच्या तिकिटावर लढणार? बार्शीतील भाजपच्या जागेवर केला दावा

Barshi Constituency : विधानसभा निवडणुकीसाठी बार्शीतील विद्यमान अपक्ष आमदार राजेंद्र राऊत यांनी भाजपकडून उभं राहणार असल्याची घोषणा केली आहे.

Saam Tv

बार्शीचे अपक्ष आमदार राजेंद्र राऊत हे आगामी विधानसभा निवडणूक भाजपच्या तिकिटावर लढणार असल्याची घोषणा त्यांनी केली आहे. महायुतीचं जागा वाटप होण्याअगोदरच राजेंद्र राऊत यांनी बार्शी विधानसभेवर दावा केला आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी मिळवायला इच्छुकांची भाऊ गर्दी झालेली असतानाच आता बार्शी मतदारसंघाचे आमदार राजेंद्र राऊत यांनी भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढणार असल्याचं जाहीर केलं आहे. भाजप, महायुतीच्या जागावाटपाची आणि उमेदवारांची यादी अद्याप घोषित होणं बाकी आहे. असं असतानाच राऊत यांनी आधीच बार्शी मतदारसंघावर दावा सांगितला आहे. बार्शीला मिळालेल्या भरघोस निधीमुळे त्यांनी हा निर्णय घेतला असल्याचं म्हंटलं आहे. या संदर्भातील माहिती त्यांनी पत्रकार परिषदेतून दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : वाशिम मध्ये मुसळधार पाऊस... कापसासह तुरीला फटका.......

Maharashtra Local Body Elections: निवडणुका नेमक्या कधी होणार? महायुतीच्या नेत्याने थेट तारखाच सांगितल्या

Bigg Boss 19 : प्रणित मोरे बिग बॉसच्या घराबाहेर का गेला? नेमका कोणता आजार झाला होता, माहिती आली समोर

Crime News : धाराशीवमध्ये रक्तरंजित थरार! रिक्षा चालकाची दिवसाढवळ्या हत्या, धक्कादायक कारण

Kartik Aaryan : इच्छाधारी नागाच्या रुपात कार्तिक आर्यन; नवीन चित्रपटाचे शूटिंग सुरू, रिलीज डेट काय?

SCROLL FOR NEXT