Baramati Sharad Pawar News Saam Tv
Video

Baramati Sharad Pawar News | शरद पवार सुनेत्रा पवारांविरोधात लढणार! पण, लढणारे शरद पवार आहेत तरी कोण?

Baramati Loksabha News | शरद पवार आता निवडणुकीच्या मैदानात! सुनेत्रा पवार आणि सुप्रिया सुळे यांच्याविरोधात थोपटलं दंड

Saam TV News

बारामती लोकसभा मतदारसंघातून शरद पवार निवडणूक लढवणार आहेत. पण, निवडणूक लढवणारे हे शरद पवार वेगळे आहेत. बारामतीत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून सुप्रिया सुळे यांना तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाकडून सुनेत्रा पवार यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. याच निवडणुकीत आता भारतीय गीग कामगार मंच तसेच बघतोय रिक्षावाला संघटनेने शरद पवारांना उमेदवारी दिली आहे. शरद राम पवार हे पुण्यातील आंबेगाव बुद्रुक येथील मूळचे रहीवासी आहेत. शरद पवार उमेदवारी जाहीर केल्याने आत्ता रिक्षाचालक शरद पवार यांची जोरदार चर्चा सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

500 जणांचा मृत्यू; मशिद उद्ध्वस्त, सैन्याचे हवाई दलही संपुष्टात! भीषण मिसाइल हल्ल्याने जगात खळबळ

Mumbai : मुंबईकरांना मोठा दिलासा! ७ तलावांमध्ये ९६.६१ टक्के पाणीसाठा, जाणून घ्या सविस्तर

Maharashtra News Live Update: पाटोदा येथे मुंबई दौऱ्यातील पहिल्या मुक्कामाची जय्यत तयारी सुरू आहे

Patole Recipe : केळीच्या पानांत वाफवलेल्या गोड पातोळ्या; जाणून घ्या साधी सरळ रेसिपी

80s Style Shirt Designs: ८०s शर्ट डिझाइन्स पुन्हा ट्रेंडमध्ये! 'या' ७ रेट्रो स्टाइल्सने मिळवा हटके आणि स्टायलिश लूक

SCROLL FOR NEXT