Laxman Hake  saam tv
Video

OBC Morcha: ओबीसी आरक्षण बचाव मोर्चाला बारामती पोलिसांनी परवानगी नाकारली, लक्ष्मण हाके आक्रमक

Laxman Hake Protest: ओबीसी आरक्षणाच्या बचावासाठी ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या नेतृत्वाखाली बारामतीमध्ये मोर्चा काढण्यात येणार आहे. पण या मोर्चाला बारामती पोलिसांनी परवानगी नाकारली. त्यामुळे लक्ष्मण हाके आक्रमक झाले आहेत.

Priya More

बारामतीत आज मराठा आरक्षणाच्या विरोधात ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या नेतृत्वाखाली ओबीसी आरक्षण बचाव मोर्चा काढला जाणार आहे. थोड्याच वेळात या मोर्चाला लक्ष्मण हाके यांच्या उपस्थितीत सुरुवात होणार आहे. मात्र या मोर्चाला बारामती पोलिसांनी परवानगी नाकारल्याचं समोर आलं आहे.

या संदर्भात बारामतीचे पोलीस अधिकार सुदर्शन राठोड यांच्याशी संपर्क साधला असतात त्यांनी गणेश उत्सव आणि ईद-ए-मिलाच्या पार्श्वभूमीवर या मोर्चाला आम्ही पुढील तारीख घ्या अशी आंदोलकांना विनंती केली होती म्हणत आम्ही या मोर्चाला परवानगी दिली नसल्याचं स्पष्ट केलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

वर्क फ्रॉम होम, ऑनलाईन शाळा, सलग दुसऱ्या दिवशी पीएम मोदींचं आवाहन, १० महत्त्वाच्या मुद्द्यांवर भर

MIM च्या नेत्याचं नगरसेवकपद जाणार? महापालिका झटका देणार, काय आहे प्रकरण?

Sabja Seeds For Hair Growth: केसांच्या वाढीसाठी सब्जा खाण्याची योग्य वेळ कोणती?

Maharashtra News Live Update: आळंदी येथे पीएमपीएमएलच्या बसखाली चिरडून एकाचा मृत्यू

'पुढील 1 वर्ष सोनं खरेदी करू नका'; मोदीचं आवाहन, सराफा व्यापारी अडचणीत, VIDEO

SCROLL FOR NEXT