Baramati News: CCTV Was Not Working for 45 Min in Godaoon Where EVM Machine Kept Know What Commision Said Saam TV News
Video

Baramati Lok Sabha: EVM गोडाऊनमधील CCTV बंद का? Saam TV च्या बातमीनंतर आयोगाचं स्पष्टीकरणही समोर

Baramati Lok Sabha Election 2024 Voting: तब्बल ४५ मिनिटं बारामतीच्या ईव्हीएम गोडाऊनमधील सीसीटीव्ही मॉनिटरिंग बंद होतं, अशी बातमी साम टीव्हीनं सगळ्यात आधी दिली होती.

Saam TV News

बारामती : बारामतीच्या सीसीटीव्ही प्रकरणावर अखेर निवडणूक आयोगानं स्पष्टीकरण दिलंय. इलेक्ट्रीक कामासाठी केबल काढल्यामुळे सीसीटीव्ही बंद होते, असं स्पष्टीकरण आयोगानं दिलंय. तब्बल ४५ मिनिटं बारामतीच्या ईव्हीएम गोडाऊनमधील सीसीटीव्ही मॉनिटरिंग बंद होतं, अशी बातमी साम टीव्हीनं सगळ्यात आधी दिली होती. त्यानंतर प्रशासकीय अधिकाऱ्यांची एकच धावपळ उडाली. दरम्यान, सामच्या वृत्तानंतर आता निवडणूक आयोगानं स्पष्टीकरणही दिलंय. बारामतीत ईव्हीएमच्या गोडाऊनमधील सीसीटीव्ही बंद असल्यानं अनेक शंकाही उपस्थित केल्या जात होत्या. त्यावरुनही राजकारण तापत असतानाच प्रशासनाकडूनही साम टीव्हीच्या बातमीची गंभीर दखल घेण्यात आल्याचं पाहायला मिळालंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

MNS: मराठी भाषेवरून व्यावसायिकानं राज ठाकरेंना डिवचलं; ५ तारखेनंतर करेक्ट कार्यक्रम करणार, मनसे नेत्याचं प्रत्युत्तर

Ind vs Eng : बेन स्टोक्ससोबत भरमैदानात बाचाबाची; रविंद्र जडेजानं सांगितलं नेमकं कारण

Ashadhi Ekadashi Upvas: आषाढी एकादशीला जास्त मेहनत न घेता घरीच बनवा हे ६ सोपे पदार्थ

Hruta Durgule : महाराष्ट्राची क्रश हृता दुर्गुळे सध्या काय करते ?

Jalebi Recipe: घरी आलेल्या पाहुण्यांसाठी ३० मिनिटात बनवा खमंग जिलेबी, नोट करा रेसिपी

SCROLL FOR NEXT