baramati lok sabha constituency evm godown cctv camera Saam TV
Video

Baramati मध्ये EVMच्या गोदामातील सीसीटीव्ही बंद, सुळेंच्या निवडणूक प्रतिनिधींचा आरोप!

Baramati News Today | बारामतीत ईव्हीएमच्या गोदामातील सीसीटीव्ही बंद असल्याचा आरोप सुळेंच्या निवडणूक प्रतिनिधींकडून करण्यात आला आहे. यामध्ये काहीतरी काळंबेर असण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.

Saam TV News

बारामतीत ईव्हीएमच्या गोदामातील सीसीटीव्ही बंद असल्याचा आरोप सुळेंच्या निवडणूक प्रतिनिधींकडून करण्यात आला आहे. यामध्ये काहीतरी काळंबेर असण्याची शक्यताही वर्तवली जात आहे. बारामती मतदारसंघाची निवडणूक होऊन आठ ते दहा दिवस झाले आहेत. पण स्ट्राँग रुममध्ये या सर्व मशीन सीसीटीव्हीच्या नजरेखाली ठेवण्यात आल्या आहेत. पण सीसीटीव्ही कॅमेरे पूर्णपणे बंद असल्याचा आरोप लक्ष्मण खाबिया यांच्या निदर्शनास आलं. त्यानंतर त्यांनी या संदर्भात तक्रार दाखल केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bigg Boss 20 : बिग बॉसमध्ये मोठा ट्विस्ट! अचानक बाजी पलटली, 'या' स्पर्धकाचा पत्ता कट

Morning Walk Benefits: रोज सकाळी काही मिनिटं मारा फेरफटका, होतील 6 आश्चर्यकारक बदल

Maharashtra News Live Update: येत्या तीन वर्षांत वन खात्यात २५ ते ३० हजार लोकांची भरती होणार!

Gokul Election : गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीसाठी आज मतदान! सत्तेचा फैसला कोणाच्या बाजूने?

Maharashtra Weather : दसऱ्यापूर्वी मुसळधार पावसाची शक्यता, सोलापूरसह १४ जिल्ह्यांना झोडपून काढणार, IMD चा येलो अलर्ट

SCROLL FOR NEXT