pune rain saam tv
Video

Pune Monsoon: बारामती आणि इंदापूरमध्ये मुसळधार पाऊस; ऊस पिकांचे मोठे नुकसान|VIDEO

Pune District Farmers in Crisis as Rains : पुणे जिल्ह्यात बारामती आणि इंदापूर तालुक्यात पावसाने जोरदार हजेरी लावली असून यामुळे ऊस पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

Omkar Sonawane

यंदा मान्सून 12 दिवसाआधीच दाखल झाल्याने महाराष्ट्रातील सातारा, कोल्हापूर, पुणे या जिल्ह्याला पहिल्याच पावसाने झोडपून काढले आहे. काल पासून पुणे शहरासह जिल्ह्यातील बारामती आणि इंदापूर तालुक्यात पावसाची बॅंटीग सुरू आहे. दरम्यान पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली आहे. पुण्यातील संसर आणि हिंगणेवाडी येथे देखील दमदार पाऊस झाला आहे. त्याचा फटका हा शेतातील ऊस पिकाला बसला आहे.

संपूर्ण शेतात पाणी शिरल्याने शेतीमध्ये तळ साचले असून शेत पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यामुळे शेतकरी हा संकटात सापडला आहे.

बारामतीमध्ये देखील नीरा कालवा धरण फुटल्याने बारामती शहरात पूरसदृश परिस्थिति निर्माण झाली आहे. याच पार्श्वभूमीवर काल उपमुख्यमंत्री अजित पवार हे दिल्लीहून परतले आणि आज बारामती येथे जाऊन पूरसदृश्य परिस्थिति निर्माण झाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Murmura Chivda Recipe: घरीच १० मिनिटांत बनवा मुरमुरा चिवडा, चवीला होईल सर्वात भारी

Maharashtra Live News Update: खेडमध्ये शाळकरी मुलावर बिबट्याचा हल्ला

Maharashtra Politics : एकनाथ शिंदेंना मोठा धक्का बसण्याची शक्यता; निवडणुकीच्या तोंडावर बडा नेता भाजपमध्ये प्रवेश करणार?

Nagar Panchayat Elections: भाजपचा 'बिनविरोध पॅटर्न' काय? स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होण्याआधीच गुलाल कसा उधळतो?

Jeera Rice Recipe: इंद्रायनी तांदळाचा जिरा राईस कसा बनवायचा?

SCROLL FOR NEXT