Supriya Sule greets leaders after making a surprise entry on stage during Sunetra Pawar’s campaign rally in Baramati. saam tv
Video

सुनेत्रा पवारांची सभा सुरू असतानाच सुप्रिया सुळेंची एंट्री, पाहा VIDEO

Supriya Sule Makes Surprise Entry During Sunetra Pawar: बारामती पोटनिवडणुकीच्या प्रचारसभेत सुनेत्रा पवार यांच्या कार्यक्रमादरम्यान सुप्रिया सुळे यांनी अचानक स्टेजवर एंट्री घेतल्याने राजकीय वातावरण तापले.

Omkar Sonawane

राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर बारामतीत होत असलेल्या पोटनिवडणुकीचा प्रचार आता अंतिम टप्प्यात पोहोचलाय. गेल्या काही दिवसांपासून सुनेत्रा पवार यांच्यासह पवार कुटुंबीयांनी बारामती पिंजून काढल्यानंतर आता सुनेत्रा पवारांच्या प्रचारासाठीची सांगता सभा पार पडत असून महायुतीच्या नेत्यांसाह शरद पवार गटाचे अनेक दिग्गज नेते उपस्थित आहे. यावेळी मंत्री छगन भुजबळ यांचे भाषण सुरू असतानाच त्या ठिकाणी खासदार सुप्रिया सुळे यांची स्टेजवर एंट्री झाली आणि भुजबळांनी भाषण थांबवले. सुप्रिया सुळे येताच स्टेजवरच्या सगळ्या नेत्यांनी त्यांना उठून नमस्कार केले आणि त्यांनी सर्वांना अभिवादन करत कार्यकर्त्यांचे आभार मानले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune MLC Election : मोठी बातमी! पुण्यातून राष्ट्रवादीचा उमेदवार ठरला, सुनेत्रा पवारांनी या नेत्यावर दाखवला विश्वास

Maharashtra News Live Update: जळगाव विधान परिषदेसाठी नंदकिशोर महाजन यांना भाजपाची उमेदवारी

डायबिटीजमध्ये मसूर डाळ खावी का? रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी 'ही' डाळ आहे सर्वात बेस्ट!

Rule Change From Today: तुमच्या कामाची बातमी! UPI, LPG, पेट्रोलपर्यंत आजपासून या नियमांत बदल, पाहा A टू Z माहिती

Gold Rate Today : महिन्याच्या पहिल्याच दिवशी खुशखबर, सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण; जाणून घ्या ताजे दर

SCROLL FOR NEXT