Lok Sabha Election 2024 Saam Tv News
Video

Ratnagiri-Sindhudurg Lok Sabha Election Result | विनायक राऊतांच्या घराबाहेर विजयाचे बॅनर

नवी दिल्लीत लोकसभा निवडणुकीच्या निकालआधीच खासदार विनायक राऊत यांच्या विजयाचे बॅनर लागलेत. राजधानी दिल्लीतील महादेव रोडवर बॅनर लागलेत.

Saam TV News

Lok Sabha Election 2024 | नवी दिल्लीत लोकसभा निवडणुकीच्या निकालआधीच खासदार विनायक राऊत यांच्या विजयाचे बॅनर लागलेत. राजधानी दिल्लीतील महादेव रोडवर बॅनर लागलेत. विनायक राऊत यांना ऐतिहासिक विजयाच्या शुभेच्छा असं म्हणत युवासेनेकडून बॅनर लावलेत. महाराष्ट्रात अनेक खासदारांचे बॅनर लागल्यानंतर राजधानी दिल्लीत देखील महाराष्ट्राच्या खासदारांचे बॅनर लागलेत. विनायक राऊत तिसऱ्यांदा हॅट्रिक मारणार की नारायण राणे जिंकणार याकडे आता सगळ्यांचंच लक्ष लागून आहे. आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रमोद जगताप यांनी

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tuesday Horoscope : गणेशोत्सवात या 4 राशींचे नशीब पालटणार! पैसा, प्रेम आणि करिअरमध्ये मिळणार मोठा फायदा; आजचे राशीभविष्य

मध्यरात्री मोठा राजकीय भूकंप; माजी मुख्यमंत्र्यांच्या चुलत भावाचा भाजपमध्ये प्रवेश

समान नागरी कायद्यावरून एनडीएमध्ये वादंग; भाजपच्या मित्रपक्षांचा विरोध

Manoj Jarange: जरांगेंचा तिसऱ्यांदा परवानगीसाठी अर्ज; पोलिसांनी घातलेल्या अटीही मान्य, आंदोलनाला परवानगी मिळणार का?

गाडीवर आमदार नावाचं स्टिकर लावून मिरवणाऱ्या कार्यकर्त्यांना दणका; 'राजकीय पॉवर' दाखवणाऱ्यांचा पोलीस उतरवणार माज

SCROLL FOR NEXT