VIDEO: Uddhav Thackeray यांच्या वाढदिवसानिमित्त सांगलीत बॅनरबाजी Saam TV
Video

VIDEO: Uddhav Thackeray यांच्या वाढदिवसानिमित्त सांगलीत बॅनरबाजी, काय म्हणाले Sanjay Raut?

Uddhav Thackeray Banner In Sangli News: ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचा 64 वा वाढदिवस, सांगलीत चंद्रहार पाटील यांनी लावला बॅनर.

Uday Satam

ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचा मुख्यमंत्री असा उल्लेख असलेले बॅनर सांगलीत लागले आहेत. आज उद्धव ठाकरे यांचा 64 वा वाढदिवस आहे. त्या अनुशंगाने चंद्रहार पाटील यांनी ही बॅनरबाजी केली आहे. तर दुसरीकडे साहेब पुन्हा मुख्यमंत्री बनवायचं महाराष्ट्रातील शिवसैनिकांचा ध्यास आहे. असा आशय लिहिलेल्या केकच्या माध्यमातून शिवसैनिकांनी उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पोस्टर किंवा बॅनर लावायला आम्ही सांगत नाही, ती भावना असून लोक अशा पद्धतीने व्यक्त करतात, असं राऊत म्हणाले. उद्धव ठाकरे यांनी संकट काळात राज्याचे जे नेतृत्व केले ते लोकांना मान्य आहे. राज्य आणि देश संकटात असताना ठाकरे यांनी ज्या पद्धतीने रक्षण केलं ते लोक विसरले नसून उद्धव ठाकरे एक आश्वासक चेहरा असल्याचंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Late Night Eating: रात्री ८ नंतर जेवल्याने खरंच वजन वाढतं? जाणून घ्या 'या' ७ महत्त्वाच्या टिप्स

Maharashtra News Live Update: पुणे-बेंगळुरू महामार्गावर दोन कारची एकमेकांना जोरदार धडक

Dark elbow and knee : कोपर-गुडघ्यांचा काळेपणा कमी करायचाय? स्किन केअरमध्ये या ६ गोष्टी नक्की करा

22k Gold Mangalsutra: लाडक्या बायकोसाठी 22 कॅरेट सोन्याचे मंगळसूत्र, लेटेस्ट 5 डिझाईन्स

Weight Loss Drinks : वजन कमी करण्यासाठी सकाळी प्यायला उपयुक्त 7 हेल्दी ड्रिंक्स; जाणून घ्या फायदे

SCROLL FOR NEXT