T20 World Cup 2026  saam tv
Video

भारतात येणार नाहीच, बांगलादेशचं रडगाणं सुरू, ICC काय निर्णय घेणार

T20 World Cup 2026 : टी-20 विश्वचषकापूर्वी बांगलादेश क्रिकेट बोर्डाने सुरक्षेचे कारण देत भारतात संघ पाठवण्यास नकार दिला आहे. सामने श्रीलंकेत घेण्याची मागणी केल्याने आयसीसीसमोर मोठा पेच निर्माण झाला आहे.

Namdeo Kumbhar

T-20 विश्वचषक सुरू होण्यापूर्वी बांगलादेश क्रिकेट बोर्डाने भारतात संघ पाठवण्यास नकार देत नवा वाद ओढवून घेतलाय. सुरक्षेचे कारण आणि सरकारच्या सल्ल्याचा हवाला देत 'बीसीबी'ने हा निर्णय घेतलाय. आयपीएलमधून मुस्तफिजूर रहमानला रिलीज केल्यानंतर बांगलादेशने हे पाऊल उचललंय. त्यांनी आपले सामने श्रीलंकेत खेळवण्याची मागणी आयसीसीकडे केलीय या निर्णयामुळे स्पर्धेच्या आयोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. आयसीसीकडून बांग्लादेश क्रिकेट बोर्डावर काही कारवाई करण्यात येणार का? स्पर्धेला सुरूवात होण्यास फक्त १ महिन्याचा कालावधी राहिला असताना वेळापत्रकात बदल करणं शक्य नसल्याचे क्रीडा समीक्षकांनी सांगितलेय. बांगलादेशच्या मागणीवर आयसीसी काय निर्णय घेणार? याकडे क्रीडा चाहत्यांचे लक्ष लागलेय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

BMC Election : मुंबईसाठी अजितदादांचा वादा! चाळ आणि झोपडपट्टीमध्ये मोफत पाणी पुरवठा; जाहीरनाम्यात राष्ट्रवादीचे १० आश्वासनं

Maharashtra Live News Update: मुंबई-गोवा महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी, ३-४ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा

Stop eating sugar: 21 दिवस साखर खाणं सोडलं तर शरीरात होतील हे बदल

Ladki Bahin Yojana : 3 हजारांच्या ऐवजी १५०० रुपये मिळाले, आता डिसेंबरचा हप्ता कधी मिळणार? महत्वाची माहिती समोर

Honeymoon Destination : 'सुहाना सफर और ये मौसम...', 'हे' आहे भारतातील सर्वात सुंदर हनिमून स्पॉट

SCROLL FOR NEXT