bangladesh protest crisis and Muhammad Yunus leader special report Saam TV
Video

Special Report : बांगलादेशाचं वातावरण तापलं! मोहम्मद युनूस यांच्याकडे हंगामी सरकारचं नेतृत्व?

Bangladesh Political Crisis: बांगलादेशातली अराजकता टोकाला.... मोहम्मद युनूस यांच्याकडे हंगामी सरकारचं नेतृत्व?...

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

बांगलादेशात अराजकता निर्माण झालीये. संसद, पंतप्रधानांचं निवासस्थान आणि सरन्यायाधिशांच्या घरांची तोडफोड केल्यानंतर आता आंदोलकांनी अनेकांच्या घराची तोडफोड केलीये आग लावलीये. दरम्यान हंगामी सरकारचा सल्लागार होण्याची तयारी नोबेल विजेते, मोहम्मद युनूस यांनी दर्शवलेली आहे. पाहूयात या संदर्भातील एक विशेष रिपोर्ट...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Navi Mumbai Metro: नवी मुंबईत आणखी एक मेट्रो धावणार! तळोजा ते खांदेश्वर, असा असणार मार्ग, स्थानके कोणती? वाचा

Maharashtra Live News Update : राज्यावर अवकाळीचे सावट; 17 ते 20 मार्चदरम्यान पावसाचा अंदाज

Eye Care: चष्म्याचा नंबर कमी करायचा आहे? मग डॉक्टरांनी सांगितलेले 'हे' ७ फळ ठरतील वरदान

Rice health benefits: रात्री भात खाल्ल्यानं खरंच वजन वाढतं का? हा समज की गैरसमज?

Saree Tips : फक्त ५ मिनिटांत चापूनचोपून साडी नेसाल; 'ही' स्मार्ट ट्रिक वापरा, समारंभात मस्त मिरवा

SCROLL FOR NEXT