BAMS Student news  saam tv
Video

NEXT Exam: BAMS विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी! NEXT परीक्षा पुढे ढकलली|VIDEO

No NEXT Exam for 2019 BAMS Batch: आयुर्वेदिक पदवीधर विद्यार्थ्यांना केंद्र सरकारने मोठा दिलासा दिला आहे. UG पूर्ण केल्यानंतर होणारी NEXT परीक्षा सध्या पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Omkar Sonawane

केंद्र सरकारने आयुर्वेदिक विद्यार्थ्यांसाठी मोठा दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. आयुर्वेद शाखेतील अंडरग्रॅज्युएट (UG) अभ्यासक्रमानंतर घेतली जाणारी राष्ट्रीय पात्रता परीक्षा (NEXT - National Exit Test) तूर्तास पुढे ढकलण्यात आली आहे.

विशेष म्हणजे 2019 साली आयुर्वेदच्या पहिल्या वर्षाला प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना आता ही परीक्षा द्यावी लागणार नाही. सरकारने स्पष्ट केलं आहे की ही परीक्षा आता 2022 नंतरच्या बॅचसाठी लागू होणार आहे.

सरकारच्या या निर्णयामुळे देशभरातील आणि विशेषतः महाराष्ट्रातील जवळपास दोन लाख आयुर्वेदिक विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार आहे. विद्यार्थ्यांनी आणि शैक्षणिक संस्थांनी या निर्णयाचं स्वागत केलं असून, यामुळे त्यांच्या भविष्याच्या मार्गातला एक मोठा अडथळा दूर झाल्याचं त्यांनी सांगितलं आहे. सरकारकडून या निर्णयाविषयी लवकरच अधिकृत अधिसूचना जारी केली जाणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नागपूरच्या ऐतिहासिक मारबत उत्सवाच्या पार्श्वभूमीवर डीजेच्या आवाजाची चाचपणी...

Sambhjinagar News : संपूर्ण कुटुंबाला डेंग्यूची लागण, वडील अन् बहीण ICU मध्ये दाखल, १२ वर्षाच्या पोटच्या मुलाचा मृत्यू

Diabetes Diet : डायबिटीजच्या रुग्णांनी केळी खावी की टाळावी? जाणून घ्या किती प्रमाणात खाणे योग्य

Konkan Fort : समुद्राच्या लाटांशी झुंज देत आजही दिमाखात उभा! कोकणात लपलाय १७व्या शतकातील 'हा' भव्य किल्ला

Golden Ring Road: १७३ किमीचा महामार्ग, ८ कमर्शियल हब; नागपूरचा ‘गोल्डन रिंग रोड’ ठरणार गेमचेंजर! कसा असेल मुख्यमंत्र्यांच्या ड्रीम प्रोजेक्ट?

SCROLL FOR NEXT