Bajrang Sonwane Beed  Saam Tv News
Video

Bajrang Sonwane Beed | बजरंग सोनवणेंची निवडणूक आयोगाकडे तक्रार!

बीड जिल्ह्यात बोगस मतदानावरून व्हिडिओसह आरोपांच्या फैरी झडत असतांना आता महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहिलंय.

Saam TV News

Bajrang Sonwane Beed | बीड जिल्ह्यात बोगस मतदानावरून व्हिडिओसह आरोपांच्या फैरी झडत असतांना आता महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहिलंय. बीड जिल्हा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांसह जिल्ह्यातील इतर अधिकाऱ्यांना मतमोजणी प्रक्रियेत भाग घेऊ देऊ नये, असा उल्लेख करत त्यांनी राज्याच्या निवडणूक विभागाला पत्र लिहिले आहे. या पत्रात बजरंग सोनवणे यांनी म्हटलंय, की मी बजरंग मनोहर सोनवणे 39 बीड लोकसभा या मतदार संघातून नॅशनॅलिस्ट कॉग्रेस पार्टी शरदचंद्र पवार यांचा उमेदवार म्हणून उभा आहे. निवडणूक निर्णय अधिकारी दिपा मुधोळ, मुंडे, व्यंकटेश मुंडे तहसिलदार परळी वैजनाथ, दहिफळे पोलिस निरिक्षक, पोलिस स्टेशन सिरसाळा, बांगर पोलिस निरिक्षक, पोलिस स्टेशन, बीड, या अधिकाऱ्यांनी निवडणूक प्रक्रियेमध्ये आपले कर्तव्य निष्ठेने, पारदर्शकतेने व निपक्षःपणे बजावले नसल्यामुळे आणि बहुतांशी अधिकारी बीड जिल्हयातीलच रहिवाशी असल्यामुळे मतमोजणी प्रक्रियेमध्ये बीड जिल्ह्यातच काम कसे करु शकतात ? ही बाब बेकायदेशीर असून त्यामुळे मतमोजणी प्रभावित होण्याची दाट शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: ठाकरे बंधु एकत्र आले, आता तुम्ही रडायला सुरुवात करा; संजय राऊतांचा खोचक टोला|VIDEO

Navi Mumbai Crime : कंपनीतून घरी परतताना तिघांवर हल्ला; दहा जणांविरोधात गुन्हा दाखल

Pune To Beed Travel: पुण्याहून बीडपर्यंतचा प्रवास कसा करावा? जाणून घ्या मार्ग, वेळ आणि प्रवासाच्या सोयी

Ashadhi Ekadashi 2025 : आषाढी एकादशी निमित्त खास माहिती, चंदनाचा टीका लावल्याचे फायदे

Ex Boyfriend zodiac sign: एक्स बॉयफ्रेंड तुमच्या आयुष्यात पुन्हा डोकावतोय? राशीनुसार जाणून घ्या त्याचा प्लान

SCROLL FOR NEXT