Badlapur News: बदलापुरातील लैंगिक अत्याचाराच्या घटनेचा डोंबिवली ठाकरे गटाकडून निषेध नोंदविण्यात आला. डोंबिवलीतील ठाकरे गटाच्या शहर शाखेपासून ते इंदिरा चौकापर्यंत रॅली काढण्यात आली शेकडो ठाकरे गटाचे कार्यकर्ते पदाधिकारी या रॅलीत काळ्या फिती बांधून सहभागी झाले होते यावेळी सरकार विरोधात घोषणाबाजी करण्यात आली सरकारचा निषेध नोंदवण्यात आला. काल सरकारचे जितके मंत्री त्या ठिकाणी आले ते विधानसभा निवडणुकीमध्ये पुन्हा सरकार कसे येईल? असा सवालही दरेकरांनी विचारला. त्यांना लैंगिक अत्याचाराच्या घटनेची काही देणं घेणं नसल्याचा आरोप वैशाली दरेकर यांनी केला.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.