Badlapur Mega Block News  Saam TV
Video

Badlapur Mega Block News | बदलापूर स्टेशनवर शुकशुकाट, प्रवाशांनी घरी राहणे केले पसंत

Badlapur Mega Block News Today |मध्य रेल्वेने ६३ तासांचा मेगाब्लॉक घोषित केला आहे. गरज असेल तरच घराबाहेर पडा, असे आवाहन रेल्वेने केले होते. या आवाहनाला बदलापुरकरांनी प्रतिसाद दिला असून घरीच राहणे पसंत केले आहे.

Saam TV News

मध्य रेल्वेने ६३ तासांचा मेगाब्लॉक घेतलाय.रविवारी दुपारी ३.३० वाजेपर्यंत मेगाब्लॉक असणार आहे. यामुळे या दिवसांत गजर नसेल तर रेल्वे प्रवास टाळण्याचे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे. या मेगाब्लॉकमुळे प्रवाशांचे प्रचंड हाल झाले आहेत. पण या मेगाब्लॉकला बदलापुरकरांनी चांगलाच प्रतिसाद दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: हिंगोलीच्या वसमतमध्ये पावसाची हजेरी

पावसाने पाठ फिरवली, हवालदिल शेतकऱ्याने सोयाबीनवर फिरवला रोटोवेटर|VIDEO

Gold Rate Today: गणेशोत्सवापूर्वी सोन्याच्या दरात मोठी घसरण, वाचा सुवर्णनगरीतील 18k- 22k आणि 24k चे दर

कपडे धुण्याची योग्य वेळ कोणती? काय आहेत वास्तू नियम?

भाजप खासदाराचा राजीनामा; मोदी सरकारकडून मोठी जबाबदारी

SCROLL FOR NEXT