Bachchu Kadu On Navneet rana Saam TV
Video

Bachchu Kadu News | Navneet Rana यांना पराभव का पत्कारावा लागला? बच्चू कडूंनी कारण सांगितलं

Bachchu Kadu News Today | प्रहारचे नेते बच्चू कडू यांनी लोकसभेच्या निवडणुकीवर भाष्य करत नवनीत राणा यांच्या पराभवावर वक्तव्य केलं.

Saam TV News

मला वाटतं हा लोकांनी दिलेला कल आहे. निवडणूक हा पैसा, जात आणि धर्म या ताकदीवर खूप वेगळं वळण घेत आहे. जोपर्यंत निवडणूक मुद्यावर आणि सामान्य माणसांच्या प्रश्नांवर होत नाही. त्या विषायवर आम्ही जोपर्यंत मतदान करत नाही. तोपर्यंत सामान्य माणसाचं राज्य येईल, असं काही वाटतं नाही. निवडणूक आणि उमेदवार बदलला की चित्र बदलत राहतं, असं प्रहारचे आमदार बच्चू कडू म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

रीलस्टार प्रतिक शिंदेच्या फॉर्च्युनरमुळे भीषण अपघात; तीन गाड्यांना धडक बसली, नेमकं काय घडलं?

LIC Scheme: LIC ची जबरदस्त योजना! एकदा गुंतवणूक करा अन् आयुष्यभर १ लाखांची पेन्शन मिळवा

Udid Dal Vada : उडदाच्या डाळीचे कुरकुरीत वडे कसे बनवायचे? जाणून घ्या रेसिपी

‘Bigg Boss 19’च्या घरातून २ सदस्यांचा पत्ता कट, नाव वाचून बसेल धक्का

रूग्णाला ऑपरेशन बेडवर सोडलं, दुसऱ्या रूममध्ये नर्ससोबत शारीरिक संबंध ठेवलं; डॉक्टरचा प्रताप

SCROLL FOR NEXT