Bachchu Kadu angrily questions District Collector Vipin Itankar during the Amravati farmer protest — the video is now viral on social media. saam tv
Video

Bachchu Kadu Farmer Protest: 'क्या समजते हो आप! भरगर्दीत बच्चू कडूंनी कलेक्टरला झापलं,पाहा व्हिडिओ

Bachchu Kadu Farmer Protest: शेतकऱ्यांच्या आंदोलनादरम्यान आमदार बच्चू कडू यांनी जिल्हाधिकारी विपिन इटनकर यांना फटकारले. कॅमेऱ्यात कैद झालेली ही जोरदार बाचाबाची व्हायरल झाली आहे. कडू यांनी न्यायालयाच्या आदेशानंतरही अधिकाऱ्यांनी दिलेल्या उशिरा प्रतिसादाबद्दल प्रश्न उपस्थित केले.

Bharat Jadhav

महायुती सरकारविरोधात मोठ्या संख्येने शेतकरी रस्त्यावर उतरलेत. बच्चू कडू यांच्या नेतृत्वात हजारो शेतकऱ्यांनी रस्त्यावर ठिय्या दिला . दरम्यान उच्च न्यायालयाने बच्चू कडू यांना आंदोलनस्थळी खाली करण्याचे आदेश दिले होते. मात्र बच्चू कडू आपल्या भूमिकेवर ठाम होते. यादरम्यान त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना सर्वांसमोर झापलं.

न्यायालयाने दिलेली संपल्यानंतर बच्चू कडू आपल्या समर्थकांसोबत पोलीस स्टेशनमध्ये स्वत:ला अटक करून घेण्यासाठी जात होते. त्यावेळी पोलिस स्टेशन शेजारी त्यांनी ठिय्या मांडला होता. त्यावेळी जिल्हाधिकारी विपिन इटनकर आले होते. त्यावेळी बच्चू कडू यांनी त्यांनी सर्वांसमोर झापलं. आधी बसलो होतो तेथे कोणी आलं नाही. आता तुम्हाला वेळ मिळाला का असा सवाल कडू यांनी केला. आम्ही तिथं बसलो होतो तेव्हा कोणी आले नाही, आता वेळ भेटला का? असा प्रश्न करत कडू त्यांच्यावर संतापले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ind vs Aus Semifinal: शाब्बास पोरींनो! भारताच्या लेकींनी मैदान गाजवलं, ऑस्ट्रेलियाला नमवत फायनलमध्ये दणक्यात एन्ट्री

WC Semifinal: मानधनाच्या विकेटवर भरमैदानात राडा; थर्ड अंपायरच्या निर्णयानं फलंदाजासह ग्राउंड रेफरीही बुचकळ्यात

Maharashtra Opposition Unity : मतदारयाद्यांचा घोळ, निवडणुकीला विरोध? 'सत्याचा मोर्चा'साठी विरोधक एकवटले, VIDEO

रुपाली चाकणकराचं अध्यक्षपद धोक्यात?डॉक्टरचा सीडीआर जाहीर करणं भोवणार?

Jio: धमाकेदार ऑफर, युजर्सला थेट ३५ हजाराचा फायदा, जिओची अनोखी स्किम

SCROLL FOR NEXT